अती प्रेम करणे पण
माणसाला आतून मारते..-
लिखना मुझे आता नही..
फिर भी जज्बातों को शब्दों में पिरो देती हू।
From Maharashtra..
त्यांच्यासाठी काय अश्रू वाहायचे,
ज्यांना आपल्या असण्या नसण्याशी
काहीचं मतलब नाही..-
आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा
जवळच्या व्यक्तींनीचं शिकवलाय..
आपली वाटणारी कधीच आपली नसतात..-
झूठें ना तुम थें ना हम..
बस हालात कुछ यू थें की,
बदल गए तुम,
बिगड़ गए हम..-
Chale jayenge itne dur
bus ek bar boldo..
Yu roj roj muh fer ke
jaleel na kiya kro..-
ढूंड रहे सुकून,
इन लफ्जो की आगोश में..
लेकीन दिल को राहत की बजाय,
दर्द ही मिल रहा..
-
समोरच्याला आपली किंमत नसेल तर,
त्याच्या पुढे आपण काळीज जरी काढून ठेवलं ,
तरी त्याला काही फरक पडत नाही..-