जब आयने में खुदको देखता हू..
तब मेरी आखों मे तुम्हे पाता हू..
और न जाने मेरीही आखो में..
कब खुदको मैं खो देता हू..!-
🎉🎂 𝙱𝙸𝚁𝚃𝙷𝙳𝙰𝚈 𝙸𝚂 𝙾�... read more
एक ही जिंदगी है खुशहाल जियेंगे..
अगर दुख आ भी जाये जिंदगी में..
उसे सुख के प्याले मे घोलकर पियेंगे..!-
ये जरा मिठीत माझ्या..
अन् ऐक धडधड हृदयाची..
आज बुडूयात अखंड प्रेमात..
विसरून जा धडपड उद्याची..-
तुझ्या कवितेच्या गर्भातून..
मी माझी चारोळी लिहू पाहतोय..
होय.. मीही तुझ्या थाटणीचा..
कवी होवू पाहतोय..!-
किर्र काळोखी रात्र..
त्यात हा रोमांचित पाऊस..
पुरे झाले बहाणे तुझे..
आता भाव नको खाऊस..!-
तुझ्या खूप जवळ येवूनही..
मी अचानक दूर फेकला गेलोय..
तुझ्या आयुष्यातून आता मी..
खरच कायमचा झाकला गेलोय..!-
जिन्दगी हर कदम..
नया मोड लाती है..
जहा से शुरू किये थे..
फिर वही छोड जाती है..!-
मुझे लगता है..
तेरी हर एक तस्वीर.
बस देखता रहू..
मैं सारी जिन्दगी..
इसके के आलावा मुझे..
और काम ही क्या हैं..?-
(एकतर्फी प्रेम - चारोळी १)
ती नसली जरी आयुष्यात..
तरी तिचा आभास असावा..
तिच्याशी रोज बोलता यावं फक्त..
एवढाच तिचा सहवास असावा..!-
"बाप"
वडिलांशी असलेलं नातं..
असं "शब्दात" व्यक्त करता येत नाही..
अगदी सहज का होईना पण..
वडिलांना कधीच "मिठी" मारता येत नाही..!
झालाच कधी संवाद त्यांच्याशी..
त्यात माझी काहीच "बात" नाही..
त्यांच्या सोबत फोटो काढणे..
यापेक्षा कुठलाच मोठा "थाट" नाही..!
मला "स्वच्छंदी" जगता यावे..
म्हणून माझ्यावर कोणताच "भार" देत नाही..
आयुष्यात जेव्हा "गरज" लागेल कसलीही..
"वडिलांशिवाय" दुसरं कुणीच धावून येत नाही..!
वडिलांचे "निस्वार्थी कर्तुत्व" मोजावे..
असे जगात कोणतेच "माप" नाही..
आयुष्य "केवळ निराधार" आहे..
जर आयुष्यात "बाप" नाही..!-