भारतीय मराठी लेखक SK   (Indian marathi writer SK)
4 Followers · 8 Following

read more
Joined 27 May 2021


read more
Joined 27 May 2021

आता तर शब्द झाले महाग हे खरय
आम्ही कवि लेखक झालो हेच बरय,
दुसऱ्यांसारखे शब्दात आम्ही नाही गुंतवत,
खरेतेच लेखन करतो आम्ही शब्द उमटवत....

-



प्रेमाचा रंग असावा
विश्वासाच्या गुणाचा,
आधार मोठा असावा
आपुकीच्या मनाचा....

-



कवी मन.....

कवी आहे रडलो तरी जीवनात
डोळ्यांनी नाही शब्दातून रडेन,
रडता रडता डोळ्यात आश्रू नाही
शब्दातून सारे मनमोकळे करेन....

-



तुझ्यात मी....

असतो वन वन भटकत
रमतो कायम तुझ्यात मी,
किती प्रसन्न करते मन
अशी माझी सह्याद्री ती....

-



Crush ❤️❤️.......

खरच प्रेमात पडण्या
आधीच प्रेम संपते जेव्हा,
मनाला त्रास होऊन आठवणी
अश्रुंचे रूप घेतात तेव्हा.....

😞😞😰😰😭😭😭😭

-



लेखणीसाठी दोन शब्द
त्यात प्रेमाचा विषय असावा,
शब्द रचून ते प्रेमाचे सारे
हृदयात आनंदी क्षण बसावा..... 😍😍😍♥️♥️♥️

-



नको आधार आता कुणाचा,
विचार असावा आता मनाचा,
चालत राहू पुढे कायम जीवनी
ते शिवरायांच्या विचारांनी..... 🤗🤗🤗🚩🚩

-



जीवनी माझ्या प्रेमाची जागा भरावी
त्या जागेची हक्कदार प्रिये तु ठरावी,

किती जीवनी आले जगता तरी ग प्रिये
तुझ्या सोबतच आनंदाचे क्षण मिळे खरे,
माझ प्रेम आहे तुझ्यावर जरा समजून घे,
प्रेमाला जरा तुझ्या साथीने रूप नवे दे.. //1//

डोळ्या समोर असतेस तु ग माझी जानु,
मन वेडेपिसे होते माझे प्रेमाने ग सोनु,
कधी तु दूर नको जाऊस माझ्या पासून,
प्रेमाचा रंग घडवु सखे जीवनी सोबत बसून... //2//

जीव माझा हा वेडा तुझ्यासाठीच होतो,
तु येताच प्रिये मन हि प्रेमात रमतो,
जीवनी माझ्या प्रेमाची जागा भरावी
त्या जागेची हक्कदार प्रिये तुच ठरावी....//3//

-



कवी होणे जीवनी
खरच सोपे नाहीरे,
मनाला भावणारे शब्द
लिहावे लागतात काहीरे.....


-


Seems भारतीय मराठी लेखक SK has not written any more Quotes.

Explore More Writers