आज उडायचे होते,
बागडायचे होते,
तासनतास निवांत पडायचे होते,
स्वतः घडायचे होते,
काहीतरी नवीन करायचे होते,
मनसोक्त जगायचे होते,
पण.....
घरातला मोठाना,
जबाबदारीने सर्व सांभाळायचे होते...-
भावनांचे मंथन हे माझ्या शिवा शिवाय थमन... read more
ओळखण्यात गफलत झाली, मन भुलले तुझवरी,
काया तुझी शुभ्र, परि बहुरंगी तू खरी.
स्वला मी विसरलो, काय ही जादुगरी,
बरे! वेळीच सावरलो, आठवणींत तू माझ्या तरी.-
दुहेरी ठरलेला बेत
आता एकेरी संपला,
नि एकेरी उठला दाह
जो दुहेरी पेटला....-
वळून पाह जरा,
कदाचित तूच होता चुकला.
विचार कर जरा,
त्रास उगाच तिला झाला.-
बिथरलेल्या ह्या आयुष्यात,
आठवणींची वाट तुझ्या.
रोज नव्याने भेटतेस,
नयनांच्या उंबऱ्यात माझ्या.....-
असतील तुझ्या वेदना,
व्यक्त कर साऱ्या जरा.
कळुदेत माझे मजला,
आजही तुझाच बावरा.-
आज अचानक बरसल्या त्या आठवणींच्या धारा,
पुन्हा जाणवला तुझ्या उष्ण श्वासांचा वारा.
का कळेना पापण्याही ओलावल्या,
किती हा दुरावा आता सहन होईना.
तुझा तो स्पर्श शहारे आणणारा,
सारेच हवेसे, आठवांचा सहारा.
-
वो बेखबर, तू रख खबर,
किस हाल में है हमसफ़र?
यूं छोड़ कर ना जा उसे,
उस प्यार की कर ले कदर।-
आज भी हम मायूस बने,
तनहा राह में खड़े है।
बेवफा है वो क्या जाने,
दिल से आज भी बड़े है।-