BaRood Kamdi   (ẞaRood)
76 Followers · 3 Following

read more
Joined 8 October 2017


read more
Joined 8 October 2017
22 NOV 2023 AT 0:17

शब्दांच्या गुंत्यात तो शब्दच शोधत राहिला,
शब्दांना सांभाळून त्याने नात्यांना जपले,

कधी स्वतःला परख तर अनोळख्याला आपल मानत राहिला,
नात्यांना संभाळून त्याने स्वतःला नंतर व नात्यांना आधी मान दिला,

नाहीलाज्याने निरादराचे उत्तर त्याने निरादराने च दिले,

एक नाती जे जन्मा पासून मिळते, आणि दुसरी जे आपण रचतो,

झाड जे मातीच्या ख़ुशीत राहून स्वतःला जपतो सुद्धा मग ती घरातली कुंडी असो की जमीन,

पिंपळाला पूजून ब्रम्हा विष्णु महेशा ला नमन ही करतो,
ज्यात मुळाशी ब्रम्हा मध्यमा सी विष्णु आणि टोकाशी शीव ही असतो.

मग नात्यात हा दुरावा का ??
वेळेला महत्त्व व दुसऱ्याचा नात्याला मोल का नाही ??

कधी तो तर कधी ती ने त्या मनुष्याला च संभोधक्तो,
मग तिने केले ले निरादर माफ व त्याने केले ले निरादर चुकीचे 🤷🏻

प्रेम शब्दाला अडीच शब्दाने जपतो, मग प्रेमात ती आणि तो च हक्क समान का नाही ??

-


10 AUG 2023 AT 6:15

चिमुकली चिंमणी कधी घरट्याला परखी झाली कळलच नाही,
तिकडे दुःखाने तर इकडे सुखाने नवीन सुरवात ही केली,
तोरणाने रंगलेल्या परख्याचं उंभारठा ही तिने ओलांडला,
मग काय रे ते घरटे आणि त्याला लागलेली मेहनत,
शेवटी राहते ते असमंजस व्यक्ती नाती आणि आठवणच ना ….!!!

-


11 SEP 2022 AT 23:35

If you turn the old ancient pages, then you can able to find out the answer of any question, which looks difficult/impossible as your perspective.

-


31 AUG 2022 AT 2:49

A philosopher has never completed his own facts; instead, they always leave a comma after concluding to accept the challenge of someone else's, so that they can start again and again to prove the real truth, the perspective of everyone's life and they are capable of solving an issue in multiple ways.

-


12 JUL 2022 AT 22:47

When things aren't working as expected, then enforce itself to make it happen in vision until it's not in experience.

-


1 JUN 2022 AT 8:27

मैने ?(सवाल) से पूछा जनाब कोनसे उसूलों को लिए चलते हो,
उसने मुस्कुरा कर कहा तुम्हारे "जवाब" को ।

-


7 MAY 2022 AT 11:16

श्याम ढले दीपक जले और फिर सुबह एक रोशनी की उम्मीद जले,
ये मुकवटे और अवसर है जनाब जहा तेरे ही किरदारों की बात हो रही है।

-


3 MAY 2022 AT 1:56

वक्त देख मैने जज्बातों और बातों से मुकरना सीखा है,
नकाबपोश कहने वाले मुझे, क्या मेरी कल की कहानी जानते है ?

-


2 MAY 2022 AT 10:27

बेबस, लाचार आसमान को छत, पत्खर को तकिया सड़क को बिछाना और हवा को कम्बल ओढ रात काटा करते है,

सुबह उठते ही किसी परिंदे कि तरह किसी अपने के लिए खुदके हुनर को बेचा भी करते है ।

-


12 MAR 2022 AT 2:25

तेरे ख्वाबों के मंजर से हर श्याम जले,
तेरे खूबसूरती और मुस्कान से लोग जले,

सूरज तो हर रोज आ खुदसे ही जले,
चांद तो आसमान मे आ तेरे नूर से जले,

रंग तो त्योहार कह होली को अग्नि जले,
बेरंग बस्ती का सहारा बन तू ज्योत सी जले,

इश्क़ रह उसे दूसरे का बना खुदसे ही जले,
नफरत रख आएने मे देख खूदसे ही जले,

नाम रोशनी रख घर मे दीपक जले,
बेनाम नाम का नाम दे एक उम्मीद जले।।

-


Fetching BaRood Kamdi Quotes