नवीन वर्षांच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
🌺 २०२५ 🌺-
https://instagram.com/shabdanchya_jagat?igshid=YmMyMTA2M2Y=
Poem,,Motivat... read more
कितीदा सांगावी यांची
जग अपरिचित महती
कधीच होऊ शकत नाही
याची आकडेमोड गणिती..
भावपूर्ण श्रद्धांजली
(स्व. रतन टाटा सर)
💐💐💐💐💐-
जेव्हा सरकारी कलवरीने पुरावा म्हणूण नेलपॉलिस बोटांवर लावली ,
तेव्हाच जाणिव झाली कि शाळेच्या मंडपात सरकारी पाहूणे व मतदारांच्या साक्षीने लोकशाहीच्या तत्वाशी आज विवाहबद्ध झालो..!-
सगळंच काही माझ्या
मनासारख होत नाही
म्हणून मन ही स्वतःहून
आवर घालायला शिकतं..
केव्हा तरी ऊंच आकाशी झेप
घ्यायला तू शिक माझ्या मित्रा
मग बघ जे तुझ्या नशीबात नव्हत
ते सुद्धा तुला येऊन कस भेटतं..
-
तू अशी ये कधी....ही
नकळत दिव्य स्वप्नांमध्ये
वेळीच जपून ठेवीन तुला
मी पुस्तकाच्या पानांमध्ये..-
जिवनातील काही गोष्टी माणसाला बिघडवतात पण वाचलेली पुस्तके ही नककीच माणसं घडवितात
-
तुझ्या रंग रुपावरुन तुला
बहुदा हे जग तुला नाकारेल
पण कोणीतरी असेलच कि
जी तुला मनापासून स्वीकारेल..
दाखवून दे जगाला कि माणसाचं
कर्तृत्व हेच सर्वश्रेष्ठ असतं
रंगावरच जर काही असतं तर मग
अंबानी कुटुंब आज अब्जाधीश नसतं..
— % &-
टपरीवर चहावाल्याने हातात
चहा देत विचारलं...
" चहा सोबत अजुन काय घेणार साहेब..!"
ओठांवरती शब्द येता येता राहिले
"जुनी मित्र मिळेल का..?"
-