आपन कोणाला किंमत देत असेल तर ति व्यक्ती जर तुम्हला तिच व्यक्ती तुम्हला दुर करायची तयारी करत आसते म्हणून आपन थोड्य तरी काही चांगल सांगायचं प्रेयतन केला तरी ते आपल्याला बोलतात शाहांपना शिकुनोस आसे बोलून आपन आपली किमंत कमी करून घेतो म्हणून सांगतो जिथे आपली किंमत नाही तिथे आपन जायचं नाही जिथे तिथे आपला आपमान होतो म्हणते की वयक्ति आपल्यी आसते पन तेच आपल्या काही किंमत देत नाहीत ते कसे आपले आसेल तर आपन ओळखुन घ्या तुमच्या साठी त्यांच्या मनात काहीच जागा नाही 🙏🙏🙏🙏🙏
-
“काहीतरी विचार केला असेल देवाने तुझ्या माझ्या नात्याच्या नाहीतर एवढ्या मोठ्या जगात आपली भेट झाली नसती” 🥺🥺😊☀️
औदुंबर वानखेडे-
*कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते....*
*पंरतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करुन ती टिकवून ठेवणे खूप कठीण असते...*
*ज्या वेळी तुम्हाला बघताच, समोरची व्यक्ती नम्रतेने पहाते आणि आदराने बोलते...त्यावेळी समजून घ्या की, जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावलेली आहे....*
*🙏🌹🌹🙏*-
*कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते....*
*पंरतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करुन ती टिकवून ठेवणे खूप कठीण असते...*
*ज्या वेळी तुम्हाला बघताच, समोरची व्यक्ती नम्रतेने पहाते आणि आदराने बोलते...त्यावेळी समजून घ्या की, जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावलेली आहे....*
*🙏🌹🌹🙏*-
एक बार माफ करके अच्छे बन जाओ पर दोबारा उसी इस्नान पर भरोसा करके बेवकूफ ,कभी न बनो :॥
-
🟣तुमच्या चेहऱ्यावर रंग लावण्यासाठी मी आज तुमच्या पर्यंत पोहोचू शकत नाही
पण मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की
तुमचे आयुष्य सुखाच्या वेगवेगळ्या रंगांनी भरून जाऊ दे
धुलीवंदनाच्या
तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा✌️🟢🟣🟠
🔴-
"आपल्याच डोळ्यातिल आश्रू
आपले कोठे असतात.....
देणारा तर कोणी दुसराच असतो...!"
-
जो👆 जो साथ होकर भी साथ ना हो ,वो चला भी जाए😮 तो कुछ फर्क् नहीं पाड़ता 😇😇😇😒
-
अच्छा इंसान
कभी भी मै मतलबी नहीं, होता, बस उन लोगों दुर हो
जाता है उन लोगों से जिनको हमारी कदर नहीं होती !!?????
-
😞गैरसमज हा खुप मोठा आजार आहे याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याच्या सवयीची लस टोचून घ्यावी अहंकार आणि 😔गैरसमज या दोन गोष्टी माणसाला याच्या मित्र व आप्तेष्टांपासुन दुर करतात
गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणी मग शेवटी 😇अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही😟😟😟😟
-