आपण जसे समजतो तश्या सगळ्याच गोष्टी नसतात काही गोष्टी आपण समजतो त्याही पेक्षा वेगळ्या असतात...😇
-
👉Follow Me Always follow Back 🤗🙏
👉Always ... read more
आपण वाईट माणसांना जेवढा टाळण्याचा प्रयत्न करू ते तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे आपण त्यांना टाळण्याचा प्रयत्न न करता ते आपल्याला कायम टाळण्याचा प्रयत्न करतील असा त्यांना एकदाच त्रास देऊ...😇
-
आली माझ्या घरी
रिमझिम रिमझिम बरसती घरा वरी,
अंगनात झाले चिकल माती
तुझ्या येण्याने झाली घराबाहेर जाण्याची बेकारी,
अशीच अजुन किती दिवस तुझी वारी...🌧
-
कब तक सच्चाई से भागते रहोंगे कभी ना कभी सच्चाई का सामना करना ही पड़ेगा तब जो होना है वही अभी होने वाला है, जो होना है वो होगा पर फिर ऐसे सच्चाई से भागना तो नहीं ना पडेगा.
-
...
और अपनों को ही अपने जिंदगी से बेघर कर दिया
और अब जिस के लिए अपनो को बेघर कर दिया था, उसने ही धोखा दे दिया, अपने ही बातों से पलट गयी वो और हमें झूठा साबित किया, ऐसे ही उसने हमारी जिंदगी का मजाक बनाया...😢
-
चेहऱ्यावरची स्माईल आणि जगण्याची स्टाईल
स्वतंत्र आणि स्वकर्तृत्वावर असली पाहिजे.
तेव्हाच स्माईल ला आणि स्टाईल ला महत्त्व राहते.
😊-
आपले विचार सगळ्यांनाच पटतील असे नाही
काहींना पटतील काहींना नाही. आपण त्याला काय करणार आपले विचार बदलणार...-
हे वर्ष बहुतेक दाढी वालेच गाजवणार आहेत...🔥
👉पहिले पुष्पा
नंतर
👉Rocky(KGF)
अन् आता
👉 एकनाथ शिंदे
दाढी वाढवा लय Scope आहे सद्या....😇-