एक नात असत रक्ता पलीकडचं ,
मनाच प्रेमाच आपुलकीचं हक्काचं ,
आयुष्याच्या प्रवासात सोबत असणारं,
सुखात सामिल होणारं आणि
दुःखात सावरणार ,
वेळेला ओरडणार वेळेला समजावणार,
सुंदर जीवनाचा अतुलनीय हिस्सा असत ,
कुटुंबाचा एक भाग होत,
काळजाचा एक तुकडा होत ,
हे नात असत मैत्री च ,
आयुष्यात असच येत आणि कायमच बनुन राहत .
- Atharvbajare
20 JAN 2020 AT 0:16