मोम सा पिघलने लगा हूँ आजकल मैं ,
जबसे तुम्हारे काँधे के तिल पर दिल हार बैठा हूँ मैं !!!-
सबसे बड़ी बेवक़ूफ़ी
सबसे बड़ी गलती
दोहराने को दिल करता है ….
फिर टूटकर तुमसे
मोहब्बत करने को दिल करता है ….
अंजाम जानकर भी
तुमपे दिल हार जाने को दिल करता है ..
हरदम तुम्हे देखकर फिरसे ,
तुमपे दिल लगाने की गलती दोहराने को दिल करता है …..
हाँ,ये सबसे बड़ी बेवक़ूफ़ी दोहराने को दिल करता है !!!-
सोचकर की जाए वो मोहब्बत नहीं होती
दिल टूटना ज़रूरी है इश्क़ मे जनाब ,
टूटे दिल के बिना शायरी नही लिखी जाती!!
-
कुठल्याश्या एका बेसावध क्षणी
अचानक बंद झाल्या तुझ्या आठवणी
तु दिसल्यावर उगीचच वाटणारी हुरहुर
तु न दिसल्यास मनात उठणारं काहुर
सगळं सगळं धुसर होत गेलं
मनावरच असलेल किती वर्षाच
तुझ गारूड हळुहळु उतरत गेल
तु दिसल्यावर कसलाच तळ ढवळला गेला नाही
पापण्यांच्या तटबंदीवर एक थेंबही आला नाही
तुझ्या गंधाची पुसटशी जाणीवही श्वासांना झाली नाही
गर्दीत सहज हरवुन गेलास तरी नजरेनं तुझा ठाव घेतला नाही
आणि हे सगळं एका बेसावध क्षणी झालं
तुझ्या आठवणींच गाव क्षणात विरून गेलं
इतकी वर्ष तुला लक्षात ठेवल्यावर अचानक
एका बेसावध क्षणी तुला विसरत गेले ,
भोवतालचा तुझ्या आठवणींचा
एक एक पदर अलवार सोडवता सोडवता
तुझ अस्तित्व पुसत गेले
आणि बस एका बेसावध क्षणी
तु आठवेणासा झालास
पण मला मात्र त्या क्षणात मी पुरती आठवले
तुला भेटण्या आधीची हसरी मी मला पुरती आठवले ..!!!!!
-
लौटकर आना कभी तुम
आखरी मुलाक़ात करने
बस थोड़ी फुरसत लेकर …..
कुछ बची है मोहब्बत
दिल मे आज भी मेरे
सोच रही हूँ लौटाऊँ तुम्हें
फिर कभी ना मिलाने का वादा देकर !!!
-
चहाच्या कपाचाही सखे मला तेव्हा वाटतो हेवा ,
तुझ्या ओठावरच्या तिळावर तो रेंगाळतो जेव्हा !!-
युगेयुगे लोटली तरी,
एक भाग्यरेषा ठळक असावी,
रूक्मिणीच्या पदरास कान्हा
गाठ तुझ्याच शेल्याची असावी !!-
युं जुल्फे ना बिखेरा करो तुम
दिन मे बदरी छा जाती है ,
मौसम बदल जाते है पलभर मे
जो तुम सिर्फ मुस्कुराकर देखती हो …-
पुन्हा कुणापाशी घुटमळणे नको
एका नजरेसाठी व्यर्थ झुरणे नको ,
नको पुन्हा आठवणींचे ओझे आता
पुन्हा प्रेमात पडणेच नको !!-
नको लावु जीव इतका सख्या
उन्हे सरताच जाते सावलीही विरून
क्षणिक गुंतवणुक नको नजरेची
उद्या तुही जाशील सारे विसरून-