Ashwini Kolapkar  
2 Followers · 7 Following

Joined 17 June 2021


Joined 17 June 2021
6 JUL 2022 AT 17:55

विठु माऊली

धन्य असो तुझी काया सावली
तू ग माझी भोळी विठु माऊली ||
सावल्या विठु ला आस असते भक्ताची
ओढ असते त्या रात्रीचा कीर्तनाची ||
असतो कंबरेवर हात तरी तारतो लाखो भक्तांना
नाही करत भेद भाव काळ्या - गोऱ्या रंगांना ||
असतो महिमा विठु चा भारी
शोभा असते आषाढीला पंढरपूरची वारी||
म्हणून बोलतो धन्य असो तुझी काया सावली
तू ग माझी भोळी विठु माऊली ||



-@shu.k-

-


12 JAN 2022 AT 11:41

5 THINKS TO ACHIVE

1. Never underestimate yourself.
2. Keep yourself to motivated.
3. Make a new obsession every day.
4. Start a each day as a new journey.
5. Keep yourself to energistic.

-@shu_k

-


3 AUG 2021 AT 20:27

नातं मैत्रीच...
नातं असाव मैत्रीच एका बंधनापलीकडच
कुणालाही न समजणार श्वासात गुतंलेले....
नातं असाव मैत्रीच चेहऱ्यावरुन भावना समजणार
त्यात नसावा एक ही दुसरा कुठला स्वार्थ ...
नातं असाव मैत्रीच आयुष्यभर साथ देणार
सैदेव कुठल्याही वेळेस मदतीचा हात देणार
अन् संकटाना सोबतिने मात देणार ....
नातं असाव मैत्रीच ठेचं लागली कि सावरायला
असेन चूकीचा वाटेवर तेव्हा आवरायला ...
नातं असाव मैत्रीच आरश्याप्रमाने जे हसेन साथ साथ
आणि रडेल पण साथ ‌ साथ||

_@shu.k-

-


1 JUL 2021 AT 18:58

आयुष्य जगतांना.....
या जगात कोणीच सुखी नसतं
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतं
कारण माणसाचा अपेक्षा कधी संपत नसतात
म्हूणन तर तो दुःखी असतो
सगळं माझं माझं म्हूणन स्वार्थी बनतो
मी या शब्दाचा त्याला attitude असतो
श्वास सोडतो तेव्हा सगळंच इथेच टाकुन जातो
का म्हूणन माझं माझं करतोस
आणि पूर्ण आयुष्य त्याच्यात घालवतोस
आणि अस करूनच दुःखी राहतो
म्हूणन मानसा गर्व करू नकोस
प्रत्येक क्षण हा आंनदाने जग
कोणाच्या आत्माला दुखावू नकोस
या जगात कोणीच सुखी नसतं
ते सुख आपल्याला शोधाव लागत ....

_@shu.k-

-


21 JUN 2021 AT 8:35

अशक्य असं कुठलीच गोष्ट नाहीये या जगात
फक्त आपली दृष्टी नको तर दृष्टीकोन बदला
जग बदलेल ..........

_@shu.k-

-


20 JUN 2021 AT 19:48

तुम्ही आहात म्हणून माझ जीवन आहे....
तुम्ही आहात म्हणून माझा अस्तित्व आहे......
तुम्ही आहात म्हणून या घराला घरपण आहे .....
तुम्ही आहात म्हणून घरचा लोकांना जीवनदान आहे....
तुम्ही आमचे सर्वस्व आहे.....

_@shu.k-

-


20 JUN 2021 AT 15:33

आला रे आला पाऊस ..

आला रे आला पाऊस ..
घेऊनि आला मेघ डोइवर...
हिरवे रंग आणतो पाणो पाणी
मन जेव्हा होते बैचेनवाणी...
होतो जेव्हा ढगांचा गडगडाट
तापत्या विजांचा कडकडाट
तेव्हा होते हिरवीचिंब पायवाट ...
कोणी शोधतोय हरवलेले क्षण
करतोय तो आपले मधुर मन ...
पाहूनि चिंब डोळे होते हिरवे रान
तेव्हा विसरून जाई मनाचे भान ..
वीज कडकडते जेव्हा
प्राण थराथरते तेव्हा...
आला रे आला पाऊस
घेऊनि आला मेघ डोइवर...

_@shu.k-

-


20 JUN 2021 AT 13:08


बाप माझा बनला कुटूंबाचा मित्र
डोक्यावरती भक्कम छत्र....
बनला तो कुटूंबाचा आधारस्तंभ
भार सोसतो प्रंचड.....
संकटात हि तो आमचा पाठीराखा
तो सांगतो नीट वागा.....

_@shu.k-

-


20 JUN 2021 AT 8:54



बाबा तुम्ही आहात म्हूणन माझं अस्तित्त्व घडलेल्
जेव्हा मी पडले तेव्हा तुम्ही च मला उचलेल.....
असूनही वयाचा अंतर प्रत्त्येक स्थित पाठींबा दिला
मुलगा असो कि मुलगी असा पटून द्यायचा बेडा उचला....
जेव्हा असतो आंनदी आम्ही तेव्हा आनंदाश्रू तुमचा डोळ्यात असतात
खरंच बाबा तुम्ही किती ग्रेट असतात......
चुकलो आम्ही कधी तर योग्य दिशा तुम्ही दाखवतात
आम्ही आहोत बरोबर हि जाणीव आम्हाला करून देतात...
काहिहि झाले तरी तुम्ही तुमचा इच्छा चा त्याग करतात
तुम्ही सर्वात पहिले मुलांचे देव व गुरु मानले जातात.....
या जगात गेलो कुठेही तरी पाय माझे मात्र जमिनिवरच राहतील
मला माहितिय तुमचा आशीर्वाद मात्र माझा सोबतच राहील........

__@shu.k-



-


19 JUN 2021 AT 17:58


The language is very wonderful
Noone knows
The poet is very beautiful

_@shu.k-

-


Fetching Ashwini Kolapkar Quotes