आठवणींच्या उजळणीत
भासते उणीव काहीशी...
उलटलेल्या स्वप्नांची वाट
सावरावी जराशी... 💞-
🎂 17 March
जगात भारी ' #कोल्हापूरी'
आठवणींच्या उजळणीत
भासते उणीव काहीशी...
उलटलेल्या स्वप्नांची वाट
सावरावी जराशी... 💞-
अधूरी ख्वाहिशों से कहा... जरा थम जा...
रूह ने अभी दम नहीं तोडा !!-
कुछ आल्फाज़ ज़हन में ही दफन करने पडे...
कमबख़्त बग़ावत जो करने चले थे !!
-
दिल का ख़ास होना ज़रूरी नहीं...
दिल मे किसी ख़ास का होना ज़रूरी है !!-
मुकम्मल इश्क़ नहीं हर किसी का नसीब,
और बात बस्स इश्क़ पर ठहरी है !!
-
दोन जीवांचा एकच डाव
स्पदनांना ही न लगे ठाव...
श्वास श्वासात गुंतले
अन्... सरणही दुरावले !!-
उमगेल अर्थ जेव्हा तुला
ओठांवर विसावणाऱ्या तप्तफुलांचा...
सहज सोपा होईल तेव्हा
मार्ग आयुष्याच्या स्वप्नफुलांचा !!-
डोळ्यात पाहता प्रीत तुझी उमगली
शुभ्र सहवास तुझा लाभता...
सहजच लाजून मी गेली !!-
आकाशी जशा चांदण्या
तशी लुकलुकणारी मी...
सामावून घे तुझ्यात
जशी आमावस्या काळोखी !!-