Pursue Your Passion & You'll Never Work A Day In Your Life
-
PUNCTUALITY is not about being ON TIME. It's basically about RESPECTING YOUR OWN COMMITMENTS
-
माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं उंच उंच वाढत राहावं
-
The direction in which one leg moves ... thousands of legs start moving in that direction ... where one vision gets stuck ... over there thousands of eyes have got stuck
-
तुझी वाट पाहताना दिवस संपतात...
पण वाट पाहणं संपत नाही...
आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं...
मला अजूनही जमत नाही....
का तुझा सहवास दरवळत राहतो आजही..??
का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता..,
पुन्हा वाहायला लागतात... ?
का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते... ?
का तुझी आठवण नको असताना येतच राहते..!!-
.........know that we have met before
and that we will meet again........
I will find
my way to you
in the next life
and every life
after that-
आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥
कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥
कोळून प्यायले मी, सुख दुःख सारे
माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ॥
कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलेप मी
अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥
दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥
असेन जर मजला, मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥-
Sometimes The Smallest Things Take Up The Most Biggest Room In Your Heart-
A Real Friendship Should Not Fade As Time Passes & Should Not Weaken Because Of Space Separation
-