तुम्ही आमच्या आयुष्यात आलात तुमच्या सोयीने...
तुम्ही आमच्या आयुष्यातून गेलात तुमच्या मर्जीने...
पण सवय लागल्यावर...
"मी तुला माझ्या आयुष्यात बोलवलं पण नाही... माझ्या आयुष्यात येउ नकोस परत" इथपर्यंतचा प्रवास
पण प्रश्न मात्र एकच डोक्यात...
"अरे मग यात माझी काय चूक...? आणि का... ?"
आम्ही तर बोलवलं नव्हतं ना तुम्हाला...!
😔
-
गलतिंया तो की है...
अब सुधारनी भी होगी...
Officially
E N D of the Chapter...
I hope it never S T A R T again-
माणूस जेव्हा आतून पूर्णपणे तुटतो ना तेव्हा तो आध्यात्माच्या मार्गाला लागतो...
पण आयुष्यात एकदा तरी आतून तुटल्याशिवाय देवाच्या गाभाऱ्यातलं सुख कळत नाही...
-
कभी कभी लगता है...
ये शहर छोडके चले जाये...
ना कोई साथ देगा...
ना कोई साथ रहेगा...
एकेले रहेंगे...
पर किसिको बिना मतलबके याद नही करेंगे...
-
कधी कधी स्वतःचीच चूक स्वतःला कळते की आपण नक्की काय वागतोय आणि कसे वागतोय...!
पण रागावर ताबा नसला की अशा गोष्टी नक्कीच होतात आणि ते अत्यंत चूक आहे... वड्याचं तेल वांग्यावर...
Now Feel Guilty...-
कधी कधी शांतच राहिलेलं चांगलं असतं...
आधीच शब्दांचा भडका उडून जर स्वतःलाच जास्त त्रास होत असून समोरच्याला काडीमात्र फरक पडत नसेल, तर शांत असणंच योग्य...
त्रास होईल पण ठीक आहे...😊-
जिसें हमने दिलसे चाहाँ...
भगवान से मांगा...
वह तो अब किसीं औरका होने लगा है...😊
कितनी भी कोशीश करलो...
कुछ ना कुछ छूटताही है...😊
God Bless You...😊-
कोणीतरी खरं सांगितलं होतं...
"माझ्याकडून कोणतीच कसलीच अपेक्षा अजिबातच ठेवू नकोस" 🥺
पण काही गोष्टी वेळेत सांगितल्या नाहीत ना, तर खरंच खूप जास्त गैरसमज होतो...
आणि तोपर्यंत समोरच्याची ताकद संपते मग वेळ निघून गेल्यावर GOOD BYE बोलल्याशिवाय पर्याय नसतो...
-
नाटक म्हणजे नाटक असतं...
तुमचं आमचं सारखं असतं...
नाटकाचा विषय वेगळा असतो...
पण प्रत्येक कलाकाराचा अनुभव निराळा असतो...
प्रवेश बदलतो, तसा रंगमंचावरचा प्रकाश बदलतो...
दोन अंकाचं नाटक वास्तव असल्याचं भासवतो...
हळूहळू मंद झालेला प्रकाश, प्रेक्षकांना काही तास घट्ट धरुन ठेवतो...
आणि पडदा पडल्यावर प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचा आनंद मनात साचून ठेवतो...
नाटक म्हणजे नाटक असतं...
तुमचं आमचं सारखं असतं...
-
काही गोष्टी इतक्या मनाला लागलेल्या असतात की,
त्या "गोष्टींना" आणि त्या "माणसांना" माफ करणं सुद्धा कठीण होऊन बसतं...-