मुश्किल भी हम,
मुश्किल के हल भी हम...
💯🤞-
आम्ही भारतीय आहोत 🇮🇳🇮🇳
जाती धर्मात आम्ही अडकत नाही...
🧡🤍💚
राष्ट्रहित सर्वतोपरी...🔥
#नारी_शक्ती 👩✈️👮♀️
#OperationSindoor-
एकटे असताना, विचार करताना
एक गोष्ट माणसाला प्रकर्षाने जाणवते,
ती म्हणजे आपण चुकीच्या माणसांना
आपल माणूस म्हणताना,
किती बहुमूल्य वेळ,आपल्या भावना...
अशा अनेक गोष्टी वाया घालवल्या आहेत.
ज्या पुन्हा कधीच आपल्याला
परत मिळणार नाहीत.-
सोडून गेलेल्या माणसांना
कायमच सोडून देता आल पाहिजे...
अगदी त्यांच्या आठवणींना सुद्धा-
मैत्री ही काचेसारखी असते,
तिला जपलं की ती त्यात
पारदर्शकता अधिक दाखवते
याउलट तिचा नीट सांभाळ केला नाही तर
तिला नष्ट व्हायला काही क्षणांचा
कालावधी पुरेसा असतो..!-
दुःखांवर कविता करणे सोडले मी
उगाच जुन्या आठवणी सोबत नको
एक एक शब्द तोलून मापून लिहितो
उगाच कोणाला शंका नको...!-
आयुष्याने मला इतकं शांत केलंय की
आता मला फक्त ऐकायचं आहे,
आता बोलायचं नाही,
कुणाशी वाद घालायचा नाही,
कुणाला समजावून सांगायचं नाही,
फक्त गप्प बसायचं आहे..!-
माणूस जे बोलतो ते शब्द असतात.
जे बोलत नाही ती भावना असते...
आणि जे बोलायचे असते
पण बोलता येत नाही
ती असते मर्यादा...!-