माय हरपली
अनाथांची काळजी करणारी , आई पडद्यामागे कायमची लपली
अनेक लेकरांची आपली माय आज हरपली ॥१॥
संसारशी लढत असताना , मुक्या प्राण्यांसाठी लढली ..
अनेक लेकरांची आपली माय आज हरपली ॥२॥
समाजसेवेचा हातात घेऊन वसा , संसारशी लढली ,
अनेक अनाथांची आई मह्णून जगली.
अनेक लेकरांची माय आज हरपली.॥३॥
-
छंद :- कवीता लिहिणे
प्रगट दिन :- 8 मार्च
instagram:- kavitakar_ashu
F... read more
Real hero
जन्म:ल्यानंतर आईने कुशीत घेतल्यावर डोक्यावर ढालरुपी छत्री धरणारा माझा बाबा Real hero
खांद्यावर बसवून पुर्ण अंगणात खेळवणारा माझा बाबा Real hero
चालता येत नसूनही बोट पकडुन मला चालवायला शिकवणारा माझा बाबा Real hero
बोबड्या बोलात बाबा हा शब्द ऐकायला व्याकूळ होणारा माझा बाबा Real hero
Dedicate to my Baba real hero
कवी :- आशिष.शि.बिळासकर (Ashu💕💕)
-
just send to your those friend
those you don't want to lost 😇😍-
मुंबई कोरोना मुक्त झाल्यावर गावी पळुन गेलेल्या लोंकानी मुंबईत येऊ नये , तुमची गरज नाही मुंबईला आल्यावर बांबुचा प्रसाद देण्यात येईल म्हणुन उगाच गावचा कोरोना मुंबईत आणु नका 😎🙏
-
काही मित्र हे Chocolates सारखे
असतात
काही Melody सारखे गोड ,
तर काही Tic Tac सारखे
(refreshment
to be shared )-
काही खास व्यक्ती साठी आपण सर्व
गोष्टी चा त्याग करतो पण काही वेळानंतर
तीच व्यक्ती आपला त्याग करते दुसर्या खास व्यक्तीसाठी 😔
-
देव मात्र दिसला
स्वत:ची काळजी न करता , तो कोरोना शी लढला , दिवस रात्र मास्क घालुन
रुग्नासांठी जागला अश्या Dr. मध्ये देव मात्र मला दिसला
स्वता:ची बायका-पोर सोडुन ,उन्हात उभा राहिला , मारत जरी लोंकाना असला तरी,
मनोमनी तो खुप रडला,
अश्या पोलीसांमध्ये देव मात्र मला दिसला
स्वत:चे घर सोडुन , रसत्यावर उतरला , केवळ आपल्यासाठी BMC चा कामगार परिसर
स्वच्छ करु लागला,
अश्या कामगारांमध्ये देव मात्र मला दिसला
केवळ राज्यच नव्हे तर देश संकटात असताना , जे रात्रभर जागले अश्या मा.मुख्यमंत्री ,
आरोग्यमंत्री व प्रधानमंत्री अश्या सर्व नेत्यांनमध्ये बापमाणुस मात्र मला दिसला
देऊळे बंद असली तरी देव मात्र प्रत्येक दवाखाना आणि खाकी वर्दीत दिसला.
आशिष.शि.बिळासकर (Ashu💕💕)-
आयुष्यात योग्य
" गुरुचा "
हात पकडल्यास
कुणाचे पाय धरण्याची
वेळ येत नाही-
जन्म देताच कुशीत घेऊन रडणारी 💓
" आई "असते
आणि डोक्यावर ढालरुपी छत्री
धरणारा " बाबा " असतो 👑-