चहुकडे दिसे माझा विठू पांडुरंग
रात्रंदिन झालो नामात मी दंग
सुखाने गातो विठू तुझा रे अभंग
आनंदाच्या डोही आनंद तरंग
अरविंद कुलकर्णी पुणे-
अरविंद कुलकर्णी
(अरविंद कुलकर्णी)
546 Followers · 1.3k Following
Joined 28 August 2017
16 JUL 2021 AT 8:17
20 JUN 2021 AT 12:32
बाबा
वादळवार्यात तुफान झेलत
खंबीरपणे जो असतो उभा
त्याचं नाव असतं बाबा......-
17 APR 2021 AT 10:35
हमेशा मीठा खाना सेहत के लिये
अच्छा नहीं होता
एक जिंदगी तेरी प्लेट मे कुछ खट्टा थोडा मिठा
और थोडा जादा ,जरा कडवा मी खिलादे-
17 APR 2021 AT 2:07
चालता चालता पुन्हा
पायात रुतला काटा
आज पुन्हा गवसल्या त्या
हरवलेल्या वाटा-
15 APR 2021 AT 18:46
दुसर्यांचा द्वेष करता करता
कधी तरी स्वतःचा खेळ होईल
दुसर्यासाठी खड्डा खांदू नको
कधी तरी तुझ्यावरच ती वेळ येईल-