मन उदास होऊ नये
घेतो का आपण काळजी कधी ?
नसत्या उठाठेवी करीत रहातो
स्वतःला वेळ देतो का कधी ?
विचार करतो ,वेळ घालवतो वाया
वेळ परत येत नाही,कळणार कधी ?
दुखवू नये मन विनाकारण कुणाचे
दुरावली मने पुन्हा जुळणार कधी ?
आहात माझे तुम्ही,परके नाही कुणी,
बोलतो तुमच्याशी, बोला तुम्ही कधी-
Arun V. Deshpande
(Arun V Deshpande)
1.4k Followers · 972 Following
Writting is passion-
प्रकाशित कविता संग्रह-
१.गाणे दिवाणे(२००३), २.मन डोह(२०११), ३.शरण समर्थ... read more
प्रकाशित कविता संग्रह-
१.गाणे दिवाणे(२००३), २.मन डोह(२०११), ३.शरण समर्थ... read more
Joined 21 November 2018
4 HOURS AGO
29 APR AT 13:10
देर से ही सही
खुशीया आयी तो सही
भुला कर गम सभी
मन मुस्कुराये अब मेरा-
26 APR AT 19:45
जीर्ण पर्ण गळून पडते
निसर्ग नियमच असे हा
जुने ते जाणे,नव्याचे येणे
नवी पालवी कोवळी नवथर
धाव तिची आधारा वरवर
बीज अंकुरते, वर उगवते
नवीन पालवी जोमाने येते-
23 APR AT 9:07
23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस
हार्दिक शुभेच्छा💐
घर भरलेले
माणसांनी
घर भरलेले
पुस्तकांनी
असते छान
घरात मुले
बागडणारी
घरात पुस्तके
वाचणारी
दिसते छान
अनुभवसंपन्न
वडीलधारी अन
ज्ञानसंपन्न पुस्तके
सोबत छान
-