आयुष्यात हवं ते ,हवं तसं आणि हवं तेव्हा मिळालं की जगणं वर्णनातीत होतं.
-
खरंतर प्रेमाची वाख्या करताच येत नाही... प्रेमाच सौंदर्य नेमकं कशात आहे हे सांगता येत नाही.
प्रेम ही एक निसर्गदत्त जाणीव आहे...
प्रेम हे शब्दातीत आहे किंवा ते केवळ शब्द नव्हतेच.
प्रेम ही 'आय लव्ह यु' सारखी सागर किनाऱ्यावरची वाळूची अक्षरं नव्हेत, की जी जीवनातल्या वादळामध्ये किंवा भरती-ओहोटीच्या लाटांमुळे पुसली जात असतात ..
दूर असूनही, समीप असण्याचा भास म्हणजे प्रेम .. न जाणता दिलेली साथ म्हणजे प्रेम... नाव ऐकताच चेहऱ्यावर आलेले गोड हास्य म्हणजे प्रेम... आणि अलिप्त असूनही एकमेकांचे असणे म्हणजे प्रेम.. खरं प्रेम कुणालाच कळत नसतं कारण खरं प्रेम हे अबोल असतं .. !-
हा जीवनप्रवास आनंदी आणि सुखकर करायचा
तुम्ही अपेक्षांचं ओझं कमी करायला हवं-
की मुझे कुछ हो जायेगा।
डर तो इस बात का है,
मुझे कुछ हो गया तो,
मेरे माँ -बाबा का क्या होगा???
-
कुछ लोग हमेशा खास होते है,
दूर हो चाहे कितनेभी ,पर हमेशा पास होते है।
बेशक हम उन्हे भूल नहीं सकते,
पर क्या करे ,उनसे मिल भी नही सकते।-
वेगळं होण्यासाठी तिरस्कार,राग लागत नाही,
फक्त misunderstanding लागतं.-