Archana Pardeshi   (Archana pardeshi)
504 Followers · 1.1k Following

Joined 1 August 2019


Joined 1 August 2019
9 APR AT 7:21

अचूक काढता आली पाहिजे,
एक जरी टिपका इकडे तिकडे झाला
तर
वाक्य बिघडतं आणि त्याचा अर्थ ही.

-


9 APR AT 7:17

त्या कधी,कुठून, केव्हा, कशा येतील हे सांगता येत नाही.
फक्त माणसाला त्यांच्याशी निभावता यायला हवं.

-


3 MAR AT 7:20

तुम्हाला एखाद्या गोष्टीची फळ मिळो अथवां न मिळो मात्र धडपड संपू द्यायची नाही कारण ज्या दिवशी धडपड संपली त्या दिवशी तुम्ही थांबता आणि तुमचा यशाचा प्रवासही थांबतो.

-


5 FEB AT 5:23

मनात बरसत असतात
मृगाच्या आठवणीत
नकळत तरसत असतात

-


31 JAN AT 9:23

कितीही शीगोशिक भरण्याचा प्रयत्न केला
तरीही कुठेतरी रीत राहतंच.

-


31 JAN AT 9:20

जाणीव व्हायला वेळ लागत नाही.

-


10 JAN AT 7:53

कितीही खचाखच भरलं तरीही अपेक्षांपुढे ते कमीच असतं

-


20 DEC 2024 AT 8:10

It is seen with the eyes but there is no guarantee that it will be received or not.

-


20 DEC 2024 AT 8:05

Who teaches the true worth of man.

-


15 DEC 2024 AT 10:06

आयुष्य हे ट्रेडमिल प्रमाणे आहे.
थोडं जरी लक्ष विचलित झालं
तर
अपघात हा घडलाच म्हणून समजावा.
आयुष्य असो की ट्रेडमिल समतोल साधता आला पाहिजे.

-


Fetching Archana Pardeshi Quotes