Apurva Karekar   (_poetic_buddy_)
359 Followers · 13 Following

read more
Joined 15 April 2020


read more
Joined 15 April 2020
30 JAN 2024 AT 13:58

दरवळून आनंद द्यावा साऱ्यांना
हेच खरे मर्म आहे...

-


20 AUG 2023 AT 21:48

तुम्हाला प्रत्येक वेळेस मागे खेचणारे
तुमच्या चांगल्या गुणांवर हसणारे
वाईट गुणांवर रडवून जाणारे ...

आपण फक्त एकच ठेवावे ध्यानी
मन म्हणेल तसेच करावे
स्वतःचा मनीचे जाणून
विश्वासाने सारे पार पाडावे ...

शेवटी जग काय म्हणेल
यावर कधी आयुष्य चालले नव्हते
ना ही चालेल पुढे...


-


20 MAY 2022 AT 19:05

They are walking on the path
Of Love
Slowly and steadily ..
Just like two unlike poles
Looking together
Joyfully ..
Wavelength of their thoughts
Is beyond anyone's
Imagination ..
They faith- believe - think - sort
And again new start
Peacefully..
Just like two unlike poles
Looking together...

-


6 MAY 2022 AT 22:57

Everyone kept that memories
In the book of heart ...

-


6 MAY 2022 AT 22:47

बिखरा बिखरासा लगता हैं
सब कुछ अपना अपना सा
लगने लगता हैं
अपना ना होते हूए भी
सब धुंधला धुंधलासा
लगता हैं
न जाने क्यू ...

-


10 NOV 2021 AT 12:35

असे हे नाते जरी वेगळ्या रेषांचे
जुळलेले असती मर्मबंधातील धागे
आकार नसे त्याला काही
पण त्यासारखे दुसरे कोणी नाही
प्रसंगी जीवाशी खेळ करतील
पण एकमेकास होऊ देणार नाही काही
बहीण भावाचे असे हे गोड नाते
त्यास तोड काही नसे
एका साचेबद्ध विचारसरणीला
आव्हान देणारे नाते ....

-


21 OCT 2021 AT 9:13

हम जो साथ चल रहे हैं
बिना खुद को खोये
यही तो हैं खास
जिससे हम बनते हैं सबसे खास..

-


21 OCT 2021 AT 9:08

समजेल या मौनाचा अर्थ
कळेल मलाही कदाचित
त्यामागील मतितार्थ
समजेल का शब्दाच्या
चाकोरीबद्ध जगातील
कोण आहे राजा अन्
कोण आहे रंक
समजेल का मग
आपसूकच कोण मारत
आहे डंख....

-


11 OCT 2021 AT 10:45

तुम कितनी बोलती हो
कैसे कर लेती हो ये ...😂


-


10 OCT 2021 AT 11:37

Keep blooming in your
Own way
Don't care about other's
View about you
You are only one
Not an part of
Propoganda ..

-


Fetching Apurva Karekar Quotes