अनुपम रघुनाथ गवारे  
26 Followers · 6 Following

Joined 18 June 2018


Joined 18 June 2018

घर पहावं बांधून हे खरं आहे मांग ते जमिनी वरच असो कि कोणाच्या मनात...

-



आपण कोणासाठी किती महत्वाचे हे वेळेत ओळखायला हवं...

-



पौर्णिमेचा चंद्र सुद्धा अमावस्येला नाहीसा होतो...

-



आपले म्हणतात
आपले असण्यात फरक असतो...

-



हक्क असणाऱ्याला बंधनं नसावे...

-



हास्य सगळ्यांसाठी
अश्रू तुझ्यासाठी...

-



वेळ बोलायला लागली की पुराव्याची गरज नसते...

-



होईल रे सर्व ठिक हे वाक्य एखाद्या संजीवनी पेक्षा कमी नसतं...

-



अडत काहीच नसतं भावना गोठत असतात...

-



गैरसमज क्षणात होतो उलगडण्यात आयुष्य सरतं...

-


Fetching अनुपम रघुनाथ गवारे Quotes