Anuja Gawande   (Annu)
261 Followers · 8 Following

Hello Stranger
Welcome !
Joined 7 January 2018


Hello Stranger
Welcome !
Joined 7 January 2018
14 APR AT 18:53

ताऱ्या नक्षत्रांवर चालायच्या स्वप्नात
पाय कधी विस्तवांवर पडून गेला
कळलच नाही

-


14 MAR AT 12:21

भोजन भजन खजाना यारी
ये सब है पर्दे की अधिकारी

-


3 MAR AT 10:57

"आपल"
या शब्दाचा भार खुप जास्त असतो.
तो हरलेल्या वृद्ध झालेल्या खांद्यांना
सोसावल्या नाही जाणार

-


11 DEC 2024 AT 19:51

धर्म

-


11 DEC 2024 AT 19:49

धर्म

-


1 JUL 2024 AT 9:26

एक अंत की प्रारंभ नवा
उमेद आशा प्रकाश की होणारी काळोख गर्द रात्र
काय असेल उद्याच्या संदुकेत लपलेल बरे
रहस्य असेल तरच आयुष्यात रस म्हणायचा
सगळं काही उलघडत गेलं तर काय मज्जा ना !
म्हणुन जे जसं आहे ते अगदी तसंच स्वीकारणे
म्हणजे मिळवलं
परिस्थिती काय ते बदलणारच आज ना उद्या
पण उद्याच्या चिंतेत आज तर नाही ना गमावू शकत

-


24 JUN 2024 AT 9:31

घर = एक स्वप्न

-


21 JUN 2024 AT 15:17

माझ्या समजेच्या बाहेर आहे
माझ्या मधली मी

-


21 JUN 2024 AT 10:33

एक उंबरठा जबाबदारीचा एक उंबरठा स्वप्नांचा
एका पाऊलापुढे स्वतंत्र आणि एका चौकटीत बंदिस्त
द्वंद्व हृदय आणि बुद्धीचं पण मरण मात्र अपेक्षांचं
एक क्षण जगण्याचा आणि बाकी जिवंत असल्याचा
अथक प्रयत्न उंबरठा ओलांडून बाहेर पडण्याचा
पुष्कळ ओलावा मुळाशी टिकून राहण्याचा
मेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला
आणि आयुष्य सरून गेलं सार

-


9 FEB 2024 AT 10:14

उसे संग मुझे जाना है वहां
गौरी ने शिव को मांगा था जहां

-


Fetching Anuja Gawande Quotes