घारे डोळे, डोळ्यावर चष्मा,
चष्म्याआडच्या नजरांनी
असा काही वार केला.
हृदयातली गणितं विस्कटुन गेली
आणि हिशोब सगळा चुकत राहिला...

- PRAJWAL