कधी कधी अनोळखीच
जास्त जवळचे वाटतात
थोड्यासाठी असतो एकत्र
नंतर.. अनेक वाटा फुटतात-
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, "
आई तुळजाभवानी देवीच्या कृपेने,
'दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
'साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
'परिवारास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!🌋🎆💥✨-
The lion becomes the king of the jungle by his own attributes and heroism.
-
डोळ्यातले भाव जाणणारी ती
शब्दांनाही अनोळखी झाली
सोबतीचे वचन देऊन ती
कायमचा एकांत देऊन गेली...✍️
-
चंद्र एकच असतो म्हणून तो आमच्या दोघांचाही आहे.काही गोष्टी त्याला सांगाव्यात असं वाटतं. पण तो तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून माझं सगळं तिला सांगेल असं नेहमी वाटत राहतं. कारण तिचं हसणं तिच्या एवढंच सुंदर आहे.