14 SEP 2021 AT 7:37

हरवतो मी माझ्याच विचारात पण काही समजतच नाही... मनाला ही विचारून पहिले उत्तर काही भेटले नाही... प्रश्न तसा खूप सोपा होता उत्तर उमगलेच नाही... ओठांपर्यंत आलेले उत्तर मनाने कधी मानलेच नाही... फिरून पुन्हा तिथेच आले मनाचे कोडे सुटतच नाही... काय आहे हे नेमके??

माझे मलाच कळत नाही... प्रेम आहे की फक्त तुझा आभास हे ही मी जाणत नाही...😊

- Ⱥղҟմ..