रमाई..
"करुणेची कविता तू ,
मातृत्वाचे महाकाव्य तू..
मावत नाहीस कवितेतही,
मातृत्वाच्या मातृमनाची
काळीज कथा तू !"
-
आठवणी त्या होई जाग्या,
चालतांना त्या वाटेवरी.
गुंतले त्या आठवणीत,
न सुचे मला दुसरे काही.
हरवून मी स्वतःस,
तुझ्या रंगात रंगून जाई,
तुझ्याशिवाय न दिसें
मला दुसरे काही.
होई भास तुझे क्षणोंक्षणी,
सावरू कशी मी स्वतःला.
वाढत्या त्या आठवणी,
आता मला त्रास देई.
@अंकिता-
पाहता तुझ्या कडे,
काळीज का हे धडधडे.
पाहता जिकडे तिकडे,
तूच दिसे सगळीकडे.
मन हे धावे तुझ्याच कड़े,
भास होई तुझेच,
सुचे न मज़ दूसरे काही,
तूच आहे आता सगळीकडे.....
@अंकिता
-
जीने के हे बहाने लाखो,
जीना तुझको कभी आया हीं नहीं !
क़ोई भी तेरा हों सकता हैं,
कभी तूने अपनाया हीं नहीं !
हारने वालो का भी,
अपना एक रुदबा होता हैं !
अफ़सोस तोह वो करे,
जो दौड़ मे शामिल था हीं नहीं !
कर तू हौसला बुलंद,
बदल दे तकदीर अपनी !
क़ोई तुझे कभी कमजोर समझे हीं नहीं,
कोशिश कर तू इतनी !
@अंकिता
-
A perfect love story requires
falling in love many times,
but
always with the same person.
-
अधूरीसी थी ऐ जिंदगी,
अब पूरी हो रहीं !
दिल को छू जाए,
वो कहानी तू बन गयी !
ऐ दिल शायराना हो रहा,
तू शायरी बन गयी !!
@अंकिता-
लोगो को दुसरो के बारेमे अच्छा सुनना इतना पसंद नहीं आता,
जितना की उनके बारेमे बुरा सुनना पसंद आता हैं !!
@अंकिता
-
सुख पक्षी नेहमी,
उड़े दुःख पंखावरी.
नाव तरंगे सुखाची,
दुःखाच्या लाटांवरी.
भरती ओहोटी नेहमीच येई,
या जीवन समुद्रावरी.
कधी जीवनात जास्त मिळे कुणा,
तर कधी मिळे कमी.
सुख दुःख दोन बाजु या एका नान्यावरी...
-
रोजच पाहते वाट तुझी,
आज वाटे भेटशील...
इशारा करशील मला काही,
तुला भेटण्याची मला होई घाई...
प्रेमात पडून गेले तुझ्या,
सावरू कसे या मनाला...
सांगू तुला कसे मनातले,
मला काही समजत नाही....!!!
-