मी पाहिलेलं स्वप्न एक, अर्ध्यातच विरलेले,
दोन प्रेमाचे बोल त्याचे, अस्तित्व माझे हरवलेले.
तीन शब्दांच्या वाक्यात, अर्थ शोधतात वाट,
दिशा मी सर्व फिरले, पण मन थांबेना कोठे.
पाच बोटांच्या मुठीत, स्वप्न सहावेळा कोरले,
सात फेऱ्यात, आठव्यांदा मन माझे हरले.
नऊ महिन्यांच्या व्यथेनंतर, जन्म नवा घेई,
माझे ते अपूर्ण स्वप्न, कधी साकार होई.-
कलम के सहारे जज्बातों को, नयी पहचान ... read more
जय भीम, जय शिवराय.. दोनी जयघोष करतो,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान,
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य मानतो,
महाराष्ट्राच्या लेकी आम्ही..
भीमकन्या आणि शिवकन्या दोनीचा साज मिरवतो.
निळा आणि भगवा, आम्ही दोन्ही रंगात शोभून दिसतो-
अन्याया विरुद्ध,
ज्ञानाने लढूया..
या पुस्तक दिनी,
संविधान वाचूया..-
निगाहो में इंतजार और दिल मे आस रहेगी
उसकी तस्वीर मेरे रूह में, छपी तो रहेगी..
सांसो में हर पल, बेचैनी रहेगी
उसके नाम के आगे एक दिल❤️ वाली इमोजी तो रहेगी..
वो आये, ये चाहत रहेगी
आखरी वक्त तक, एक उम्मीद तो रहेगी..-
लाना है कुछ मेरे लिए, तो गुलाब मत लाना,
मुर्ज़ा रहे किताबों में, ऐसा बेजान मत लाना..
लाना एक पोदा गुलाब का, जिसे प्यार से संभालू में,
पानी डालू रोज उसे और तेरी याद में गाऊ मैं..-
आयुष कमी पडले महात्माना, येनार्या पीढ़ी साठी लढायला
सावित्री सोबत खंबीर पण उभे होते फुले, दगडाची उत्तर द्यायला
"होत नसले तर सोडुन दे नोकरी", सहज म्हणतात आजचे नवरे बायकांना..-
कुशीत तुझ्या मज शांत झोप
कुठली भीती घेऊन जगायचे नोहते
माझे सर्व तुझे, मी सर्वस्व तुझीच होती.
किती जखमा देणार आणखीन, गुपित हेच प्रश्न होते.
वाट पाहिली तुझी, नजरेस आस होती
हाक नाही दिली पण मनी आत् होती.
वर्ष निघुण गेले तरी, तुझ न हे उमगले
नजरे समोर तू, आतुरल्या डोळ्यांची माग होती.
वाट तुझी ते पाहुन थकले, एक यत्न कराव म्हटले
रस्ता तू मापाला न कधी, तेच तुझं वर धावुनी आले.
शोध तुझा घ्यायला निघाले, विसरुनी तुझे कडू बोलणे
तिथे हि तू घात केला, भावना माझ्या तिथेच पडल्या.
पुन्हा एकदा खेड खेडून, माघारी तू निघून गेला
साथ सोडण्याची सवय तुझी, मी सांग कशी विसरली.
प्रेम राहील सदैव तुझ्या वर, सत्य हे मी कधी टाकणार नाही
मी प्रयत्न केला हे समाधान घेऊन, आसू पुसून मी निघून आली.
वाट पाहिली तुझी, नजरेस आस होती
हाक नाही दिली पण मनी आत् होती..-
उसने कांटे निकाल के दिया गुलाब
में सादगी समझ बैठी..
उन कांटो ने दिए जख्म मुझे
में रंग-ए-इश्क़ समझ बैठी..-