अनिलराव जगन्नाथ   (अनिलराव जगन्नाथ)
68 Followers · 38 Following

read more
Joined 15 May 2020


read more
Joined 15 May 2020

एक क्षणभर थांब म्हणाली होती ति...
मी वेडा आयुष्यभर वाट पाहत राहिलो...

-



आफ़त को धुएं में उड़ाता चला गया...
रोशन हुआ ज़हां, मैं ख़ुद जलता चला गया...

-



हसऱ्या फुला एकदा बघ माझी...
कशी जळून खाक झाली बाग माझी...
काट्यासवे रचिला डाव मी वेदनेचा...
कशी पुन्हा अंधारून आली रात माझी...

-



ज़िंदगी का कागज़ कोरा ही रह गया...
प्यार हमारा थोडा अधूरा ही रह गया...
संभाल भी लेते खुद को,पर किसके लिए
इश्क हमारा ही जीना रूसवार कर गया...

-



हातात असलेल्या घट्ट हातापेक्षा मनात रुजलेलं मन आयुष्य फुलवून जातं... मोगऱ्याचा गंध उधळून जातं...हातात हात घट्ट घेण्याला बळ देऊन जातं..!

-



साहसो का दरिया घूम ना है अभी...
इश्क का दामन थामना है अभी...
सुना है मोहब्बत संवार लेती है...
बिखरी जिंदगी को संभालना है अभी...

-



जो कभी हमारे हुआ करते थें
ओ आज किसी और के हो गये है..
जो कभी हमसे बिछडकर रोते थे
ओ किसी ओर से मिलकर हंस रहे है...!

-



खूप त्रास होताना अपल्यांच्याच आतुरतेत रात्रभर जागलास का कधी...?
अरे मग आयुष्याला तू समजलासचं कधी...?

येणार नाहीत ठाऊक होतं तुला तरी...
पांघरुणात हुंदके देऊन अश्रू ढाळलेस का कधी..?
अरे मग तू आयुष्याचे रंग बघितलास तरी कधी...?

अपल्यांच्याच नजरेत दुर्लक्षित झालास का कधी...?
अरे मग खरं आयुष्य तू जगलास तरी कधी...?

मरण यातना भोगून जगावं लागतं अनुभवलास का कधी...?
अरे मग जगणं काय असतं तुला कळणार तरी कधी..?

-



जिनको खुद पे भरोसा नहीं था
ओ रात भर मुश्किलें गिनाते रहे...
उसको ख़ुद पे पूरा यक़ीन था...
दर्द को दफ़नाकर जल्दी ही सो गया...
सुबह उठकर फ़िर से नयी शुरुवात जो करनी थी...

-



ज़ालिम जमाना नही समझता हमारे अश्कों की कीमत...
कमबख्त़ मैं आजकल अंदर ही खूब रो लेता हूँ...

-


Fetching अनिलराव जगन्नाथ Quotes