19 DEC 2017 AT 18:31

कोकणची माणसं खरंच साधी भोळी,
कधीही हृदय तोडून आणतील डोळ्यात पाणी.


गोमू मला सोडून जाते हो नाखवा,
माझं किती प्रेम आहे, तिझ्यावर कोणीतरी तिला दाखवा.

- अन्या