मी फुलांचा अर्थ होतो,
सांगायचे मज काही नाही...
मी धरेचा कंठ होतो,
बोलायचे मज काही नाही...
बिलगून होतो अत्तराला,
सुगंधाचे मज काही नाही...
प्रकाश होतो चांदण्याचा,
उजेडाचे मज काही नाही...
जाणिवांचा आप्त होतो,
विचारांचे मज काही नाही...
अनिकेत व.प्र. देशमुख-
Also you can read my writings at aniketvpd.blogspot.com
कही भीड मे तेरा नाम सुना,
तो कभी कबार मुसकुरा लिया करता हू ..
दिन बडा मिठा गुजरता है इसीलिये,
कभी तुझे जमके याद कर लीया करता हू ..
जिकर तेरा कोई सामने करे तो,
कभी होठोको अपने सी लिया करता हू ..
के हर रात तेरे यादोसे लीपटे,
इन मीठे आंसूओको सुबह तक पी लिया करता हू..
अनिकेत व.प्र. देशमुख-
सूरज अर्सेसे अंधेरा मिटाने की कोशिश
कर रहा है,
जो तेरे जानेके बाद मेरे जिंदगी में आया था |-
माझ्यातल्या जाणिवांनो तुम्ही का छळता
घेऊन नाव तिचे ...
कुरवाळता का जखमांना माझ्या राहू द्या
तसेच घाव तिचे...
प्रश्नांना ही माझ्या कळले हो आता
होते कसले ते डाव तिचे...
झाले हो परके माझ्याचसाठी सारेच
अन् ते गाव तिचे...
अनिकेत व. प्र. देशमुख-
के हकीकत से बैर करने चला था मै,
मेरे ही झूठ ने मेरा रास्ता काट लिया ।
अनिकेत व.प्र. देशमुख-
मेरे जज्बात तेरी यादोसे लिपटकर सोते है,
खुदको काबू करके दिनभर,सारी रात रोते है ।
अनिकेत व.प्र. देशमुख
-
कोई मुझे बुझा चराग बुलाये तो मेरा पैगाम
जरुर देना..
जब तलक एक भी दिल मे मेरे लिये मोहब्बत
की आग है.. मै बुझूंगा नही ।
अनिकेत व.प्र. देशमुख-
बेशक यहा उसुलो को जवाँ रखना आसान
नही ,
जहा इल्जामो के लिबास मुफ्त मे बिकते है ।
अनिकेत व.प्र. देशमुख-
तुझ्या सवे मी कधीच सोबत आलो नसतो,
तुझा न होता कधीच तुझा मी झालो नसतो...
भल्या पहाटे सुर्यरुपाने तुला पाहण्या आलो नसतो,
मंतरलेल्या केशमहाली तृप्त होवुनी न्ह्यलो नसतो...
विस्कटलेलया प्रश्नमालेची उत्तरवेल मी झालो नसतो..
रोज देखण्या इंद्रधनूचा देखावा ही झालो नसतो ...
मस्त चांदण्या रातकलेची रंगोटी मी झालो नसतो..
सुस्त पापण्या असतानाही सोकारी मी झालो नसतो ...
अनिकेत व.प्र. देशमुख-
तू सपना होता तो गुजर भी जाता,
मगर क्या करे,
तू अपना था, गुजर ही नही पाया...
अनिकेत व.प्र. देशमुख-