Acting is more important than showing, be it love or friendship
-
We cannot start a new life with the burden of the past, so we have to leave the past behind and try to understand the other. Have you ever been angry with someone? no So we get angry with others
-
It is said that what is lost is greater than what is gained, but together we remember what was lost
-
a girl stands firmly behind a boy, then the boy does not need time to become successful
-
तू अशी का माझ्यापासून दूर गेली..
आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..
पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे...
व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली.
© @k 💔-
झाडावरच प्रत्येक पान गळत असत आणि
गळत असताना ते एकच सांगत असत कुणाला
किती पण जीव लावा कुणावर किती पण प्रेम
करा शेवटी कुणीच कुणाच नसत
आपण फक्त option म्हणून असतो त्यांच्या साठी...
@Truu🖤-
परिस्थिती तुम्हला कधी शरण आणत नाही
तुम्ही परिस्थितीला शरण जाता..
परिस्थितीला ताकद बनवा आणि पुढे चालत राहा .
तुम्ही नक्की यशस्वी होचाल..
@अनिकेत कदम-