काही गुपिते ती सांगणार ,
काहींचे मुखवटे ती काढणार ,
लेखनी ती अशीच बहरणार ,
सत्याची कास धरून
' नग्न ' ती असत्याला करणार...-
✓ M.COM , G.D.C & A ✓
( Pune )
✓ About YQ ✓
YQ... read more
Rishta aapse hai dosti ka,
Rishta aapse hai pyar ka,
Bus rishta nibhana hai hume,
Dil se Dil ka.....-
यंत्राच्या या जगात स्वप्नांच्या मागे धावताना ,
खरं खुर आयुष्य जगताना ,
सोबतीचा बहाणा करत ,अंदाज घेत तुझा
हळूच काढतील पळ संकट अंगावर असताना,
सोबत असतील तुझेच जे
शून्यातून तु सुरूवात करताना ,
जप त्यांना आयुष्यभर तु ...
तुटून जाशील नाहीतर तु
जीव लावणारी माणसं गमावताना ..
-
मुक्या तिच्या शब्दांचा बनला तो
' स्वर ' ,
सावरणाऱ्या त्याची होऊन ' दृष्टी ' तिने
टाकली ' प्रेमा ' ची फुंकर .....-
hoti hai is kash aur Shayad se aankhein unki num ,
Jo lekar chalte Hain Dil me Dard
Na samjh paye Na AAP aur na Hum...-
गुंफण ही भावनांची,
अधुऱ्या त्या स्वप्नांची,
गुंफण ही नात्यांची,
क्षणभंगुर जीवनाची.....-
हम फिरसे मिलने दोस्तों को आये है ,
जो हमारी जिंदगी बन गये हैं|
( After Long Time On YQ)
-
वरवरचा दिखावा पाहून फसतात,
ऋतुप्रमाने ती बदलतात,
खरचं अशी माणसे जगात असतात,
जी कधीच कोणाची नसतात.-
Kuch shikayat ho humari,
To bata Dena hume,
Sun lenge baat tumhari,
Sirf baat aapni honi chahiye...-