मंडप कीती ही मोठा असला तरी झालर लावल्याशिवाय त्याच सौंदर्य खुलून दिसत नाही तसच.. जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही.. 💯
-
नवीन वर्ष
आता कॅलेंडर बदलले म्हणजे तुमचे विचार, आचार, स्वभाव बदलणार नाही आहे..
आता गावभर स्टेटस टाकत फिरणारे भरपूर आहेत कि झालेल्या चुका वगैरे वगैरे.. पण आपण केलेल्या चूका, शब्द, एखाद्याचे दुखावलेले मन हे सगळं परत नाही येणार एक वेळा माफी मागून..
झालेच्या चुका जेंव्हाच्या तेंव्हा लक्षात घेतल्या तर बर होईल, आणि लक्षात घेऊन दुरुस्त करून आयुष्य सुरळीत करायचे आहे त्याला मुहूर्त नको कारण कॅलेंडर संपले आहे आयुष्य नाही..!-
आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी , भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो ... 💯
-
जय बंजरंग क्रीडा मंडळ चिंचोली(खुर्द) यांच्या वतीने कबड्डीचे दणदणीत सामने🔥
🌷🌹 (चिंचोली खुर्द )🌹🌹
दिनांक 15/01/2022ला रोज शनिवार
🍁(एक गाव एक संघ)🍁
58किलो गटाआतील
🥇प्रथम बक्षीस:-21001-/
🥈द्वितीय बक्षीस:-15001-/
🥉तृतीय बक्षीस:-10001-/
4⃣चतुर्थ बक्षिस:-5001-/
संपर्क :- 1.अर्जुन मुंडोकार-7666799604
2.प्रणव मानकर-7666595643
3.अनंत बारब्दे-9604324436
4.सागर शेलकार-8080828318
स्थळ:-हरिविजय क्रीडांगण चिंचोली(खुर्द)ता.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती-
लबाडी ही एक अशी आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे....
-
"आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवासारखी असतात.
काही फांदीसारखी -जास्त जोर दिला कि तुटणारी
काही पानासारखी -अर्ध्यावर साथ सोडणारी
काही काट्यासारखी -सोबत असून टोचत राहणारी
व काही मुळांसारखी- न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी"-
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची. मनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची?
ज्याप्रमाणे मांजर डोळे बंद करून दूध पिते आणि तिला वाटते की, जगाला काहीही दिसत नाहीये!...
गैरसमज आहे मांजरीचा 😃-
"दोन गोष्टी सोडुन माणसं जोडत चला "एक म्हणजे खोटेपणा आणि दुसरा म्हणजे मोठेपणा"
-
"चुकीचा" माणूस "आपल्याशी" कीतीही "गोड" बोलत असला तरी तो एक "दिवस"आपल्यासाठी "आजार"बनेल...!
पण "चांगला" माणूस कीतीही "परखड" बोलत असला तरी एक "दिवस" तो आपल्यासाठी "औषध" बनू शकतो...!
•••✦✿✦••✦✿✦•••-
"माणूस किती आपला आहे आणि किती आतला आहे याचे उत्तर फक्त वेळच देऊ शकते,कारण गरजेचे काम झाले की विपरीत वागणं ही जगाची रीत आहे"
-