Anagha Atul Killedar   (#अनघा_किल्लेदार)
40 Followers · 7 Following

Joined 25 April 2019


Joined 25 April 2019
29 JUN 2024 AT 11:45

आपल्या आजूबाजूला काही शांत प्रज्वलित दिवे असतात. आपण जेव्हा उजेडात असतो ना तेव्हाही ते शांतपणे तेवत असतात..आपल्याला कदाचित निरूपयोगी वाटतीलही असे..पण जेव्हा चारही बाजूंनी अंधारून येते ना..तेव्हाही ते तसेच प्रकाशमान असतात..आपल्या बाजूने आपल्याला दिशा दाखवत...तेव्हा पुरेपूर समजते गरज नि किंमत या शांत दिव्यांची..न बोलता दिलेली उब नि दाखवलेली दिशा कसे फेडायचे ऋण यांचे ?

-


18 MAR 2024 AT 18:17

स्वयंपाक संबंधित एका ग्रुपवर, ' खास खलबत्त्यात कुटलेली चटणी मिळते..' असे समजल्यावर ऑर्डर दिली होती...(तेव्हा मी विचारणार होते की खलबत्ता खास की चटणी? पण मोह आवरला..)

आज त्या ग्रुपवर अनेकांना टॅग ..( #AK) करून मेसेज आहे.. " All above collect your chatani ASAP..."

आता याला धमकी समजावे की विनंती या गहन विचाराचे माझ्या डोक्यात लोणचं झालय...भलताच कुटाणा झालाय...🙈🙆‍♀️

#चविष्ट_तरी_गहन..
#आहे_हे_असं_आहे..

-


14 AUG 2023 AT 16:19

" Just because all will hear no one will listen..."

-


14 AUG 2023 AT 16:19

" Just because all will hear no one will listen..."

-


14 AUG 2023 AT 16:16

मनातच ठेवाव्यात..अलगद जपून,

न जाणो ,दृष्ट लागली कोणाची तर...

-


7 AUG 2023 AT 16:12

The phone ring even tells me the story..

-


5 AUG 2023 AT 14:47

I'm not a Homo sapien..

I'm a HOME sapien!!

-


19 MAY 2023 AT 10:59

#वाट..
बऱ्याच दिवसांनी दोघांचे भेटायचे ठरले. अगदी नेम साधावा तसे आभाळ भरून आले..तो ठरलेल्या ठिकाणी आधीच पोचला..ती वेळेवरच निघाली. तो तिची वाट बघत होता आणि ती मात्र पावसाची!!

-


9 MAY 2023 AT 9:56

I started prioritising me...

-


9 MAY 2023 AT 9:56

I started prioritising me...

-


Fetching Anagha Atul Killedar Quotes