जश्न मनावो, भौकाल करो, हमे बेवफा बतादो
गर हमने सौदा किया था तो हमारा नफा बतादो-
यश मिळेपर्यंत शांत हा, कारण सिंह ओरडल्यावर त्याला शिकार मिळणार नाही.
-
सांभाळ मना स्वतःला, थोडे कष्ट अजुन बाकी आहे,
ऐकुन घे सध्या जगाचे, कारण उत्कृष्ट देण बाकी आहे.-
सण दसऱ्याचा आनंदाचा
सुख-शक्तिची करी उधळन!
आई जगदंबा वरदायनी
आशिर्वाद दे, करतो वंदन!!
अमृत खैरे
आपणास व आपल्या परिवारास विजयादशमीच्या शुभेच्छा. भगवती आपल्या दुःखाचे निवारण करून आपले जीवन सुखमय करो.-
👏🏻 _Dear Antibodies_
Please be activate in my body.
👉🏻As per rules and regulation I have uploaded status.
👉🏻I have shown certificate also.
👉I will ensure that I will follow SMS *( social distance, mask and sanitizer)* So u r free to activate.
🤗Hence request you to be prepare to fight with delta, alpha etc. Etc. And protect me in upcoming wave. 🤪-
Jeetu is best person I found as Jr.
She is having best way of thought which he occasionaly penned also.
आपका कभीभी सहज व्यक्त होना आपके व्यक्तीत्व को प्रभावशाली बनाता है
आजके आपके जन्मदिन के अवसर पर खुब खुब शुभकामनाएं।
आप जल्द ही ARS बने
खुब आगे बढे-
यावी दिवाळी अतीव सुंदर समृद्धि ने नटलेली
लक्ष्मी यावी घरी आपुल्या आनंदाने वठलेली||
सदा असावा मांगल्याचा प्रकाश आपुल्या दारी
शुभेच्छा कुंटुबास आपुल्या उजळावी दिवाळी सारी||
डाॅ. अमृत खैरै
वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपुजन, भाऊबीज, दिवाळी पाडवा, बलीप्रतिपदा, नरक चतुर्दशी अशा विविध सणांनी नटलेली हि दिवाळी आपणास सुखासमृद्धीची, उत्तम आरोग्याची, भरभराटीची, आनंदाची जावो, आपली उत्तरोत्तर प्रगती व्होवो.
आपणास व आपल्या परिवारास दिपावली २०२२ च्या हार्दिक शुभेच्छा!!
-
रित्या रित्या मनाला ह्या
आठवांनी भरुन पाहु
वर्तमानात जगतांनाही
भुतकाळात उरून पाहु
-
हमारे चहेते जुल्फों का उडाना हमें याद है
हमें देखकर युं नजरें चुराना हमें याद हैं।
पहले पता था कि आशिक दिवाने बहुत है तुम्हारे
हमें देखकर युं तुम्हारा संवरना हमें याद हैं।
तेरे उन अदाओं में फंसना नहीं था मकसद हमारा
फिर भी ये तेरा हमें दिल लगाना हमें याद हैं।-