ती भेट...
-
चित्रपट/मालिका/वेब सिरीज/लघुपट
Instagram as @amolkambleofficial.
प्रतिलीप- प्... read more
आमच्या विचारांची तुम्ही देखभाल कराल
हे कधीच मी मान्य नाही करू शकणार नाही
गेलो जरी मी या जगातून तरी
माझ्या लेखनाला कोणीच नाव ठेवणार नाही-
ना आवाज़ उठाया जा रहा है
ना न्याय दिया जा रहा है
बेटिया बचाओ कहने वाले
चोर दरिंदे चुप हो चुके है-
अहंकाराचा पाया
सोबत नेहमी असतो
संविधानाला विसरून
स्वतःच मोठेपण गाजवतो.-
दिव्या सोबत तू प्रकाशित होशिल
अंधाराला मग तू वाट दाखवशील
केला घात कधी त्याने तुझ्या शरीराचा
तर तुझ्यातला क्रोध त्याला दाखवशील-
क़िरदार तो वहीं लोग निभाते हैं
जो पैसे की बात में अड़े होते है
हमें बस आराम चाहिये
क्योंकि हम शराफ़त की दुनिया जिन्हा चाहते है-
माणुसकीचा बदलता तारा
रंगांची ओळख पाझरत आहे
जातीत जात टाकताना
कुठे तरी तो माणुसकीलाच संपवत आहे-
तकदीर बदलना चाहते थे
पर उन्होंने दिल को चोट दी
वो गहरें समुंदर में पड़ गयी
और मैं उन्हके सोच में पड़ा रहा।— % &-
येवा कोकण आपलाच असा
कोकण म्हंटल की सुख आहे
जिथे तिथे जावं तिथे माणुसकीच बीज आहे
पेरलं की उगवणार सोन्याचं पीक आहे
येऊन तरी बघा कोकण म्हणजे काय आहे
निसर्गाच्या सानिध्यात वसणार कोकण
आयुष्याची सुरवात आहे
म्हणूनच कोकणाचा राजा
हापूस आंबा आहे
येवा कोकण आपलाच हाय म्हणणारे पाहिले
कोकणातले दरवाजे नेहमी पर्यटनासाठी खुले आहे
गार गार वाऱ्याच्या हवेत मिरवताना मुक्त सहवास घ्यावा
कोकण काय आहे ते कोकणात येऊनच पहावे
कोकणी माणसाची भाषा म्हणजे त्याची जान आहे
शिव्यांचे वारे प्रेमाने वाहणारे कोकणचे लाड आहे
मेल्या वासाड्या खंय गेला होता यात खूप प्रेम भरलंय
कोकणची शान म्हणून त्याची भाषा जगभर पसरलेली आहे
आता तुम्हांला राहवणार नाही
कोकणात गेल्या शिवाय काजू बोडं खाता येणार नाही
आता काय घरातच बसायचं आहे
कोकणकरांनो या कोरोनावर घरातच राहून मात करायचा आहे-
साहेब मला कोकणात जाऊ द्या
मला ही माझ्या गावी जायचंय
थोडं गावी जाऊन
निसर्गाच्या सानिध्यात
स्वतःला गुंतून ठेवायचंय
गावकडची ओढ
काय केल्यास संपणार नाही
गावच्या मातीत माखल्या शिवाय
गावची मजा येणार नाही
कोकणात आहे माझे गाव
आंबे,फणस,काजू मग एकत्र खावं
आयुष्याची मजा गावीच घेतो
साहेब मी या लॉकडाऊन मध्ये गावाला जातो
इथे मी कोंडलो आहे
स्वतःच अस्तित्व विसरलो आहे
सर्व नियम पाळतो आहे
मुंबईकर म्हणून घरातच ठीक आहे
धावत्या फिरत्या मुंबईत
कोकणातला माणूस खचला आहे
साहेब गावाकडच्या ओढी पाई
तो इथेच स्वतः बंधिस्थ झाला आहे
कोरोनावर भारत नक्की
विजय मिळवेल
अशी कितीही संकट आली
तर भारतच त्या लढाईत विजयी होईल-