"कोकिळेची सुमधुर शीळ कानी पडावी.. फुलांच्या मनमोहक सुगंधाने सुगंधित पहाट व्हावी...!"
-
बहीण
एक अनोखं नातं
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!
भाऊबीज निमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा..!
शुभेच्छुक :- अमोलसिंग ठोके-
शुभ दिपावली
प्रयत्न माझा नेहमी ऐवढाच असेल चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी आपण कधी भेटु अगर न भेटु, पण नेहमी आपले चांगले विचार नक्की भेटत राहतील एकमेकांना, माझी माणसं हिच माझी श्रीमंती !! लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो. अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो, जगण्यासाठी लागतात फक्त
"प्रेमाची माणसं " अगदी तुमच्यासारखी..!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला व आपल्या कुटुंबास !-
आपल्यासारख्या आदरणीय व्यक्तिमत्वाचे लोक माझ्या आयुष्यात आले आणि जीवन सहज सुंदर आनंदी होऊन गेले. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपले माझ्या सोबत असंण..निरंतर आनंद देत आहे.असेच सोबत रहा.माझ्या सर्व स्नेह्यांना ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
आपणांस आणि आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा..
🚩 शुभ दिपावली!🚩
@अमोलसिंग ठोके-
आज वसुबारस दिपावलीचा पहिला दिवस,
हि दिपावली आपणांस व आपल्या परिवारास
सुखाची,समृद्धीची आणि भरभराटीची जावो...
@अमोलसिंग ठोके
-
माझा एक धागा तुझ्या अंगावरच्या खादीत आहे,
तरीही माझं नाव कसं रे दारिद्रय रेषेच्या यादीत आहे..?
- एक शेतकरी..!-
प्रिय धिरज दादा...!
मला मुंगसे इंग्लिश मिडियम सोडून आज 5 वर्ष झाली ,परंतु तू तेव्हा पासून माझ्या सहवासात आहे, तू ज्या प्रकारे मला विसरला नाही त्याच प्रकारे मी देखील विसरलो नाही, करण हा एक शिक्षक आणि विद्यार्थी चे नाते नसून एक मैत्री चा जिव्हाळा आहे असो..आज तुझा वाढदिवस आहे,आज आनंदाचा दिवस आहे,त्याबद्दल एकच संगेंकी तुझ्या आयुष्यात सर्व सुख येवो, तुझ्या सर्व आकांशा पूर्ण होऊ दे,जिवनात एक गोष्ट लक्ष्यात ठेव आई वडिलांना कधी विसरू नको, कारण जीवनात त्यांच्या शिवाय जगण्याला महत्त्व नाही आहे..जीवनात तू यशाची शिकरे गाठावी,खूप मोठे व्हावे,आपल्या आई वडिलांचे नाव उज्वल करावे.
पुनःश्च एकदा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
@अमोलसिंग ठोके-