नात दोन जीवांच तेव्हांच जुळलं होत...❤
प्रेम माझ्या बद्दल च तिच्या डोळ्यात पाहिलं होत..😍
एका शब्दाच ही बोलणं दोघात झालं नव्हतं...🙄
पण तिच्या त्या लाजण्यानेच मला सार काही कळलं होत..😊💕-
पाऊस
प्रेम माझं तिच्या वरच ,
पावसा तिला सांगशील का??
सरी तुझ्या प्रेम पत्र बनुनी...💕
तिच्या दाराशी पाडशील का??😍😍
घालमेल ही सारी जीवाची...😑
तिच्या पर्यंत नेशील का???
रंग मिसळून माझ्या प्रेमाचे.
इंद्रधनुष्य तू बांधशील का???🎆
चातका सारखी वाट पाहतो पावसा..
घेऊन तिचा निरोप.. तू केव्हा येशील...
जास्त वेळ नको थांबू तिथ...कदाचित...
तीच सौन्दर्य पाहून तू ही तिच्या प्रेमात पडशील ❤❤-
मीपणा चा धूर झाला...
अहंकाराची आग झाली...💥
आयुष्यभर श्रीमंती मिरावणाऱ्यांची सुध्दा ..
शेवटी इथे राखच झाली😑-
तुझ्या प्रेमात एक गोड स्वप्न पाहिलं होतं 😍
स्वप्नामध्ये नाव माझं तुझ्या सोबत जोडलं होत 👩❤👩
त्याच स्वप्नासाठी मग दिवस रात्र झुरत होतो..🙄
जुळेल आपलं नात याच आशे वर जगत होतो👫
स्वप्न माझं बहुतेक नियतीला मान्य नव्हत
कारण जाग आली तेव्हा सार काही संपलं होत😑
तू निघून गेलीस तुझ्या सुखा च्या शोधात
मी मात्र आज ही तिथंच.. त्याच स्वप्नात ...तुझ्या प्रेमात ❤❤❤💕-
साथ देईन मी जन्माची..❤
तू एकदा हात देऊन बघ..👫
हृदयात कोरले फक्त नाव तुझे...💘
तू एकदा निरखून बघ..👀
नकळत व्यक्त केलं प्रेम तुझ्या समोर कितीदा .💕
तू एकदा आठवून बघ...🤔
जाणवेल माझं प्रेम तुलाही ..😍
तू एकदा मनाला विचारून बघ..🤗
मी आयुष्यभरासाठी तुझाच राहीन 😇
फक्त एकदा माझी होऊन बघ 😘😘😘-
माझ्या प्रेमाच्या प्रश्नावर ... तिने अबोला धरला होता😢
संशय नको कोणाला म्हणून.....फक्त नजरेने होकार कळवला होता😍-
आजकाल माझ्यातच नसतो मी
असलो जरी गर्दीत तरी एकटाच रमतो मी😑
या एकटेपणात मग तुझीच आठवण येते
तू सोबत नसल्याची खंत मनाला होते🙄
मग सुचतात चार ओळी..पण फारस लिहीत नाही
कारण भरत जातात नुसतीच पान ... मन काही भरत नाही..😷
ह्या सगळ्यातच मग दिवसाची सायंकाळ होते...
अंधाराच्या चाहूली ने जाग मनाला येते..😇
आठवण तुझी आली ना.. की भानावरच नसतो मी...
सांगितलं ना..आजकाल माझ्यातच नसतो मी..😑-
कधी काळी रोमँटिक वाटणाऱ्या ...पावसाचाही आजकाल कंटाळा आलाय,🤕
तू निघून गेल्या पासून मन मेलय माझं ही आणि भावनांचाच चिखल झालाय....😢😢-
माहीत नाही का..लोक गरजे पुरत जवळ करतात आम्हाला...
एकटे असताना आठवण काढतात...
पण सगळ्यांन सोबत असताना विसरून जातात..
लोक आम्हाला गरजे पुरत जवळ करतात...😢
प्रॉब्लेम आला की आम्हला पहिला कॉल करतात
आणि प्रॉब्लेम solve झाला..की आमचा च विषय गोल करतात..
लोक आम्हाला गरजे पुरत जवळ करतात..😢
संकटा त ..मदत केली तर..फार होतील उपकार म्हणतात..
संकट टळल्या वर मात्र...काय लई उपकार केले काय म्हणतात...
लोक आम्हाला गरजे पुरत जवळ करतात...
प्रत्येक वेळी ठरवतो मी नाही करायची मदत...
पण दुसऱ्याला दुःखात पाहून ...मन नाही थरत..
ते मदत विसरून जातील हे माहीत असताना सुद्धा मदत करतो...
कारण आम्ही घरच्यांनी दिलेले संस्कार जपतो..
कारण आम्ही घरच्यांनी दिलेले संस्कार जपतो..
-
तुम कभी आओ...
तुम कभी आओ बरसात बनकर..😊
मेरे दिल की अनकही , अनसुनी बात बनकर❤
प्यार के इस समंदर मे कही फस ना जाये हम..🙆
तुम कभी आओ छोटासा किनारा बनकर😍
तुम कभी आओ पानी बनकर..,😊
जिंदगी भर ना मिटे ऐसी प्यास बनकर❤
जिंदगी की इस सफर मे मुसाफिर तो हजारो मिलिंगे..🙄
पर तुम कभी आओ जिंदगी भर का साथ बनकर😘😘-