मोकळा श्वास....
"काही दिवसांनी मनुष्य अस काही बोलेल"
कोणी सांगेल का मला कसा घ्यावा मोकळा श्वास
जर घ्यायला गेलो मोकळा श्वास तर
होतोय कोरोना झाल्याचा भास
कोणी सांगेल का मला कसा घ्यावा मोकळा श्वास
(त्यावर काही 2 ओळी मांडण्याचा माझा प्रयत्न)
पाहिले घ्यायचो मोकळा श्वास पण काय
आपण पशु पक्ष्यांना घेऊन द्यायचो का मोकळा श्वास ??
आणि काय तर म्हणे कोणी सांगेल मला का कसा घ्यावा मोकळा श्वास......
सृष्टी च्या विरोधात जाऊन मनुष्याने झाडे तोडले
तेव्हा त्या झाडांना पण हवा होता मोकळा श्वास
पण काय त्या झाडांना घेऊन दिलास का तू मोकळा श्वास ???
आणि काय तर म्हणे कोणी सांगेल का मला कसा घ्यावा मोकळा श्वास
आता तुला हवा आहे मोकळा श्वास
पण काय तू सृष्टी च्या नियमात चाललाय का
आता तर म्हणे की कोरोना मूळ श्वास घेण अवघड झालय
पण त्या पशु-पक्षी, झाडे त्यांना घेऊन दिलाय का तू मोकळा श्वास
आणि काय तर म्हणे कोणी सांगेल का कसा घ्यावा मोकळा श्वास
#Staysafe #Stayhome
-
बाप माणूस...
लहान असतो तेव्हा त्याला कळत नाही आपण काय करतोय
थोडा मोठा झाला की त्याला कळत आपण काय करतोय
कळत असून फायदा नाही तर त्याला तो का करतोय ते कळत नाही
जेव्हा त्याला हे सगळं कळत का करतोय कशासाठी करतोय तेव्हा
त्याच्यामागे खूप मोठी जिम्मेदारी असतय
जेव्हा त्याच लग्न होत ,त्याला मुल होत
त्यांनतर त्याला कळत आपण लहानपणी जे करायचो
"जे कळत नव्हतं आणि जे कळत होतं"
ते कशासाठी करत होतो
तेव्हा तो १ बाप झालेला असतो...
लहान असतानी जर त्याला काही मिळाल नाही तर तो त्याच्या बापाकडे रडून रडून मागत असतो.
पण तोच जेव्हा 1 बाप असतो
त्याला तर सगळं मिळतंय पण तो कधी घेत नसतो.
स्वतःपेक्षा जास्त तो फक्त
त्याच्या मुलांचा विचार करत असतो
मग तेव्हा त्याला कळत
अरे मी तर उगाच माझ्या बापाकडे रडायचो
आता कळतंय तो मला सगळं कधी द्यायचा तेच कळत नसायचं
बाप माणूस आयुष्यामध्ये काय कमावतोय आणि काय गमावतोय हे फक्त तोच समजू शकतो.....
फक्त तोच समजू शकतो-
हाथ थामकर वो कहा करते थे
साथ नाही छोडेंगे
लेकीन आज तो सांस छोडकर चले गये-
जेव्हा आपण एकटं असतो तेव्हा आपल्याला गरज असते ती कोणीतरी सोबत असायची,
जेव्हा आपलं कोणी नसत तेव्हा वाटत आपलं पण असावं कोणीतरी,
जेव्हा आपल्याला कोणीतरी समजून घेत तेव्हा गरज वाटत नाही कोणाची-
किसिसे कितना भी प्यार करो
अखिर मे उसे लगता है
की हम उससे कुछ जरूरतो के लिये
प्यार करते है-
शिकायते तो बहुत है
शिकायते तो बहुत है
लेकींन शिकायते करे तो किस से ????-
कभी कभी हम भी थोडा बहोत लीख लेते है
जिंदगी का हालचाल lafzo मे बया कर देते है
जिंदगी मे सबके बुरे दिन तो आते हि है
अगर जिना हि है तो खुलके जिने मी क्या बुराई है.....-
क्यु सोचते हो तूम उस शख्स के बारे मे
जो तुम्हारा कभी हो हि नही सकता
क्यु करते हो उसकी फिक्र
जब उसे तुम्हारी फिक्र करना अच्छा नही लगता
क्यु दिल जान से चाहते हो उसे
जो तुम्हारे चाहने ,या ना चाहने से
उसे कोई फर्क नही पडता
क्यु गिराते हो खुद को, खुद के नजरो मे
अखिर क्यु 😢
आखिर क्यु ??????-