चुरगळलेल्या फुलांमध्ये मी होतो,,
हेच तुला कळले नाही...
तुला फक्त काटे टोचले,,
फुलांचा रस तुला दिसला नाही...
-अमोल रामेश्वर- Amol Rameshwar
17 FEB 2019 AT 22:20
चुरगळलेल्या फुलांमध्ये मी होतो,,
हेच तुला कळले नाही...
तुला फक्त काटे टोचले,,
फुलांचा रस तुला दिसला नाही...
-अमोल रामेश्वर- Amol Rameshwar