22 NOV 2018 AT 0:16

Hello hello...Mike check..येतेय का ऐकायला...
सर्वांनी शांतता राखा..
माझा आवाज पोहचतो आहे का..
तिच्यासाठी तो सर्वांसमोर न..
बोलणारच..पण आज ठरवलं आहे.
बोलून टाकायचं...बोललो..
ती धावत आली..समोर पाहताच
लगावलेला तिला टोला..
' मी पाहत होतो माझ्या आवाजाचे
कोण कोण शौकीन आहेत..'

- ©अल्पेश सोलकर