Get comfortable with being alone. It will empower you.
-
मनात गोष्टी साठल्या ना कि,
काळाने त्या धारदार होतात...
आणि धारदार गोष्टी मनाशी बाळगल्या असता...
स्वाभाविकच मनाला जखमी करतात
जखमी मन जेव्हा स्वतःशी बोलू लागते तेव्हा मात्र,
वेदनांचे शब्दा होऊन डोळ्यातून आस्वे वाहू लागतात-
I went through my darkest times alone,
So I'm sorry if i act like i don't need anyone.-
भरपूर चुका करा, पण प्रत्येक वेळेस जी चूक कराल ती नवीन असेल याची काळजी घ्या।
-
The lessons taught by life are expensive but at the end they are worth it.
-
People warned me about you and how you were. I never really paid attention to warning signs though.
- I’m starting to wish I did-
मित्रा कोण आणि शत्रु कोण,
गणित साधे कळले नाही,
नाही भेटला कोणी आसा,
ज्याने मला छळले नाही,
सोडुन गेले माझेच मला,
मी कोणाला कळलोच नाही.
-
वाईटाची संगत नुकसानकारकच असते.
गरम कोळसा हात भजतो आणि
थंड झाल्यास हात काळे करतो.-
Never stike a conversation first or you will be taken for granted someday
-