Akshay Patil  
73 Followers · 85 Following

Joined 31 March 2021


Joined 31 March 2021
21 JAN AT 21:12

स्वतः चा सारुन बाजूला आब
पाहतोय कळीचा होताना गुलाब.

-


11 DEC 2023 AT 11:05


लाटेवर स्वार व्हायची इच्छा होती मनी
पण लहरीपणाच आड आला.
अन् विषयाला मिळाली आहे कलाटणी...

-


25 NOV 2023 AT 0:49

काही ठिकाणं फिरल्याशिवाय आपलं फिरलेलं डोकं ठिकाणावर येत नाही.

-


2 SEP 2023 AT 0:42

एकवेळ कागदाचे कपटे चालवून घ्या पण कपट्याचा कागद कधीच नको.

-


5 JUL 2023 AT 20:36

हल्ली तोही बरसतोय
पण त्या सरीशिवाय फारसा बरा नसतोय...

-


10 FEB 2023 AT 12:12

कमीपणा घेऊन
'मी' पणा कमी केला,
तरीही विषय अंतरावर गेला.

-


25 JAN 2023 AT 19:41

जेव्हा कोणी आपल्याला वार्यावर सोडते,
तेव्हा कुठे आपण भरारी घ्यायला शिकतो.

-


10 DEC 2022 AT 20:53

तुझ्या शुष्क वागण्याचा काय देऊ हवा- ला?
गुलाब जरी फुलून आला तुझ्या वरील रागाने लाल झाला.

-


11 NOV 2022 AT 22:26


तु तुझ्या कलेने घे,
मी माझ्या कलेने घेतो.
जीवनानुभव सर्वांना एकसारखा कुठे येतो?

#एकआ-ग्रह






-


10 NOV 2022 AT 22:12

जीवनात आपलं कोण असतं हे समजण्यासाठी
काही वेळेस आपला अस्त यावा लागतो.



-


Fetching Akshay Patil Quotes