खूप दिवसांनी हाती घेतली कवितेची डायरी
म्हंटल बघू जमते का एखादी नवी शायरी
आयुष्याच्या प्रवाहात वाहत असताना
विचारांच्या गर्दीत गुरफटत गेले होते
मन भरलेलं असतानाही
वहीचे पान कोरेच राहिले होते
शायरी लिहता लिहता एक कविताच बनून गेली
स्वतःचीच पुन्हा नव्याने आज ओळख मजला झाली-
Believer🤗
Dreamer🗯️
कैक भाव मनीचे अबोलच राहत होते
बोलक्या नजरेतून रोज नव्याने नाते बहरत होते— % &-
इस दौडती जिंदगी मे ठहरा हुआ पल ढूँढ रही हूँ
यारों के साथ बिताया हुआ सुकून भरा दिन ढूँढ रही हूँ-
वो शाम सुहानी , रह गयी बनकर निशाणी
तुम्हारी यादों मैं लिखी मैंने फिर एक नयी कहाणी
-
वो ढलता हुआ सूरज भी
रोज नयी उम्मीद देकर जा रहा है
दिन भर खुद तपकर रोशनी देकर
ढलते समय सबकी शाम सुहानी कर रहा है-
तुम्हारे लिए जितना लिखू वो सबकुछ है कम
सिर्फ तुम्हारे साथ होने से दूर होते है सारे गम-
न चाहकर भी कई ख्वाब अधूरे छोडने पडते है
मंजिल को छूकर भी रास्ते बदलने पडते है-
लेखणी माझी तुलाच शोधते
कोऱ्या कागदाशी हळूच बोलते
केल्या नाहीत कविता तुझ्यावरी
लेखाणीही माझ्यावरच रुसते-
मनरुपी अथांग सागरात नेहेमीच
उसाळत असतात विचारांच्या लाटा
कधी भरती,कधी ओहोटी येऊन
दिसत असतात जीवनाच्या कैक वाटा-
भटकंतीला निघालेल आयुष्य माझ
रोज नव्या वळणावर पोहचत आहे
शेकडो मैल पार करूनही
स्वतःची नवीन ओळख करण्यासाठी
निरव शांततेची वाट शोधत आहे-