Akash Wadhave   (आ का श)
1 Followers 0 Following

Introvert 🧘 ...
Joined 12 December 2021


Introvert 🧘 ...
Joined 12 December 2021
27 APR AT 0:14

तुझ्या 'आई' वाणी तुझ्यावर प्रेम करण कुणालाही जमणार नाही पण
'आकाश' वाणी करण हे तुझ्या आईलाही जमणार नाही
- आ का श

-


11 APR AT 13:19

काही लोकांनी मनात घर केललं असत
तर
काही लोकांनी कब्जा
- आ का श

-


29 FEB AT 19:49

हे देवा
तिच्या मनात
थोडीशी जागा निर्माण कर
घर मी बनवतो
- आ का श

-


9 FEB AT 11:31

तुझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स पाहिल्यावर कळाले की चंद्रावरही डाग असतात
- आ का श

-


7 OCT 2023 AT 23:45

मग का ? ना पडावे पाय तिचे !
देवाचं दुसरं रुप आई ,
आईचं स्थानं ताईला !
- आ का श


-


13 JAN 2023 AT 22:30

फ्लोव

मि एक नाही केल्यात अनेक मिस्टेक
एक शॉट नाही यात किती तरी रीटेक
तवां कुठं जाऊन मि झालोय परफेक्ट
स्वतःच मि , स्वतःलाच आज
करतोय डायरेक्ट

माझा फ्लोव नदीच्या पाण्यावाणी
माझा फ्लोव सांगे माझी कहाणी
माझा फ्लोव समजणार नाही तुला
काहीसा स्पॅनिश , काहीसा जापानी

माझा फ्लोव जसा वाहणारा वारा
माझा फ्लोव दाखवतो नजारा
'आकाश' काय करू शकतो
दे तो सारखा ईशारा माझा फ्लोव

माझा फ्लोव कारण माझ्या रागाच
माझा फ्लोव जशी काय आगच
माझा फ्लोव
निर्मळ , निष्पाप , निरागस
कुठं मांडू मि माझ्या भावना
जवां बी लिहतो जळतात कागद

- आ का श

-


17 NOV 2022 AT 20:03

दो-चार हीं मिले हैं , मिले हैं हजारों में
जो मुश्क़िलो को बदल दे ते हैं बहारों में ...
ऐसा रिश्ता हैं मेरा , मेरा अपने यारों से
जैसे आसमान में चांद का सितारों से ...
- आ का श

-


Seems Akash Wadhave has not written any more Quotes.

Explore More Writers