Akanksha Patil   (कवीरा)
8 Followers · 7 Following

Joined 28 February 2022


Joined 28 February 2022
16 HOURS AGO

किसी पर अपना वक्त जाया मत कर
अपनी कहानी को किसी और के हवाले मत कर
तू खुद अपनी तकदीर का सरताज बन
किसकी साज़िश का तू मोहताज ना बना कर

-


12 MAY AT 21:19

जीवन जगताना मदत लागतेच
कोणाची ना कोणाची तरी;
पण शक्यतो स्वतःची मदत स्वतःच करावी.
'मदत घेणे' ही गरज असावी सवय नाही.

-


11 MAY AT 23:29

समझ बाद में आया की,
ऐसे रूठने का क्या ही फायदा
जब मानानेवाला ही ना हो,
इससे अच्छा खुद ही मान जाओ
ताकि बाद में तकलीफ ना हो।

-


9 MAY AT 21:17

सिर्फ इस ही बात का गम है की
हम अपनों से हार गए
कुछ शिकवे ना होते
अगर हरानेवाले गैर होते

-


7 MAY AT 18:20

मतभेद असले तरी चालतील
पण मनभेद नसावेत नात्यांमध्ये

-


5 MAY AT 18:53

आपण सर्वच आतून पोकळ आहोत
हो, कधी कधी भरून येतं
पण जास्त वेळ विचारांनी भरून राहिलं
की त्याचंही डबकं होतं.
म्हणून त्या पोकळीला चांगल्या कामांनी,
चांगल्या विचारांनी भरा,
विचार वाहते ठेवा,
मग त्या पोकळपणाचा त्रास नाही होणार.

-


4 MAY AT 8:23

स्त्री खूप वेगळी असते,
डोळ्यांमधील स्मित हास्य,कोमल हृदय, तिचं ते लाजणं
अन् आपल्या माणसांसाठी सतत धडपडणं;
पण जेव्हा तिच्या अस्मितेचा प्रश्न येतो,
तेव्हा डोळ्यांत तलवारीची धार,
निखारे वाटेवर माहित असुनही चालते ही नार.
महाकाली, प्रचंड चंडिका होते,
खरंच स्त्री खूपच वेगळी असते...

-


3 MAY AT 22:56

आकाशाकडे पाहिलं की कळतं
आपलं अस्तित्व जगासमोर नगण्य आहे
ह्याच शून्यातेच्या जाणीवेने आपला गर्व शमतो

-


3 MAY AT 1:29

आनंदात गाण्यातलं संगीत कळतं
तर दुःखात, एकांतात गाण्यातील मर्म

-


2 MAY AT 8:03

शब्द दिला कोणाला तर वचन दिले
शब्दांनी सांत्वना दिली आधार बनले
शब्दांना शब्द वाढले तर वाद झाले
शब्दांनी शब्दांना मढवले तर साहित्य झाले
शब्द-शब्दार्थांची सांगड घालून सुवचन घडले
शब्दांची जोड विचारांना व्यक्तिमत्व घडले
शब्दांचे बाण सोडल्यावर परत घेता येत नाही
शब्दांची जाण कधी कोणी ठेवत नाही
शब्दांनी माणसांना जोडून ठेवण्याची परंपरा आपली
शब्द खाली पाडू न देण्याची रीत आहे माणसांची
शब्दाखातर लढणारे योद्धे अन्
शब्दांसाठी जीवही देणारी माणसे
शब्दांमुळेच आता आहेत इतिहासाची पाने

-


Fetching Akanksha Patil Quotes