त्याच्या त्या गप्प बसण्यावर ,
मी खूप काही ऐकले,
आयुष्यातले त्याच्या दुःख ही मला कडाले....
नजर एक होतच,
त्याच्यात मी गुंतत गेले,
श्वासांनिही मग वेग वाढवले......
एका भेटी वरुन आमच्या ,
मी बेभान झाले ,
ठाऊक नाही का पन मी प्रेमात त्याच्या पडले.....-
𝑪𝒐𝒛, 𝑰 𝑲𝒆𝒆𝒑 𝑳𝒂𝒖𝒈𝒉𝒊𝒏𝒈 𝑾𝒊𝒕𝒉𝒐𝒖𝒕 𝑮𝒐𝒐𝒅 �... read more
एक छोटीसी बात है,
तुम्हारी दोस्ती मेरे लिये,
रूह में उतरा एक रिश्ता है......
बिन बताये मेरा दिल का हाल तों ऐसे जान लेते हों,
जैसे ल़फ्जों की तुम्हे ज़रुरत भी ना हों.....-
अब रविवार की कोई तलाश हीं नही रही,
क्योंकि मिलावट तो छुट्टी में भी हुई.....
दिखाई तों दी पर ,
चाय के लिये तों,
मै अकेली ही रह गई.....-
जानते हो....
की दिन ब दिन वक्त बिता जा रहा है ,
मंजिल अब तेजी से दिल धड़काती है......-
वाटेवर अक्ष लाऊनी बसलाय तो,
चिंता दाटे वदनातही.....
तू धो धो बरसव कृष्णमेघ धरेवर ,
येईल उमाळा शिवारावर....
सदनतील त्याच्या हर्ष गेलाय
काळोखच सर्वत्र पसरलाय...
जाणतो न तू बळीराजाचे अंतरंग ,
तरीही निवांत कसा रे तू पांडुरंग....-
तुझाच गंध ,
स्मरण होताच होई हर्ष..
सांगता तुला मी भान विसरते
आठ्वणीच्या गर्दीत मी हरवते....
शब्द माझे सारे तुझ्यातच विरले,
सोड ना मी पुढची कविताच विसरले....-
शिकायत तुमसे न मिलने की नही,
बस बात न होने की है,
सबसे समझौता कर लूं ,
मगर मुक्कदर को कैसे मोड दु.....-
If there are lots of complications & struggles on your way ,that means you are exactly on the right track.....
Behind every spectacular thing there's around mess....-