A Powerful Woman supports
other women to be empowered
-
अर्थ स्वरात गुंजला
हा खेळ ज्याला दिसला
तोच कवी जाहला
- आकांक... read more
vibes इतनी खतरनाक है की match हो गयी तो life miss-match हो जायेगी 😂😝
-
माझा कोणीतरी
असावा कोणीतरी
थोडा कवी मनाचा ❣️
थोडा शायराणा अंदाज का 🎻🎼
मला समजून घेणारा नी
माझ्यावर लिहिणारा 😄👻
भारावून जावे मी स्वतःला त्याच्या नजरेतून पाहताना 😇
जगाचा विसर पडावा तो सोबत असताना 👫
माझ्या चित्रात नवे रंग भरणारा 🎨
प्रत्येक वाटेत सोबत करणारा 💯
असावा असा कोणीतरी
माझ्यासारखाच वेडा 💞-
माझा कोणीतरी
असावा कोणीतरी
थोडा कवी मनाचा ❣️
थोडा शायराणा अंदाज का 🎻🎼
मला समजून घेणारा नी
माझ्यावर लिहिणारा 😄👻
भारावून जावे मी स्वतःला त्याच्या नजरेतून पाहताना 😇
जगाचा विसर पडावा तो सोबत असताना 👫
माझ्या चित्रात नवे रंग भरणारा 🎨
प्रत्येक वाटेत सोबत करणारा 💯
असावा असा कोणीतरी
माझ्यासारखाच वेडा 💞-
Nowadays people making restaurant style food at home n wants homely food at restaurant 😅⏳ just observed
-
Everyone is motivational speaker from inside
But only those got heard who are successful from societies perspective — % &-