यशप्राप्तीसाठी जिद्द आणि चिकाटी तर पाहिजेच पण आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरे जाण्याची धमकही लागते तेच लोक यशाचं शिखर गाठतात..!
- अजिंक्यराज काकडे
13 OCT 2018 AT 18:55